Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट! मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची हत्या केली; नंतर रेल्वेखाली उडी

झारखंडच्या पलामूमध्ये प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची विळ्याने हत्या केली. वादानंतर संतापलेल्या आरोपीने तरुणीला ठार मारून स्वतः रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 03:29 PM
Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • पलामूमध्ये नात्यातील प्रेमप्रकरणातून हत्या
  • विळ्याने हल्ला करून तरुणीचा खून
  • आरोपीने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली
झारखंड: झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. ही घटना पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाणे परिसरात घडली.

Rajasthan Crime: गूढ मृत्यू की हत्या? परिचारिकेचा मृतदेह डॉक्टरच्या घराबाहेर; भयंकर घडलं

काय घडलं नेमकं?

पोलीस ठाणे परिसरात प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून मामाच्या मुलाने तरुणीची हत्या केली. मृत तरुणीचं नाव खुशबू कुमारी असे होते. ती आपल्या मामाच्या घरी राहत होती. रविवारी रात्री तिचा मामाचा मुलगा बिट्टू कुमार सिंग तिच्याशी वाद घालत होता. यात वादातून तो संतापला आणि बिट्टूने घरात ठेवलेल्या विळ्याने खुशबूवर हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर बिट्टूने रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.

पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला शस्त्र जप्त केले आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रेमात वेडी पत्नी; आधी गुप्तांगावर वार, दातांनी लचके तोडले, नंतर विष दिल आणि…

झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या नवऱ्याची अशा रीतीने हत्या केली की सगळेच हादरून गेले. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका खेड्यात ही घटना घडली.

पिंकी उर्फ मधू हिचे तिच्या माहेरच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने कट रचला. पिंकीने प्रथम पंकजला अन्नातून विष दिले. तो बेशुद्ध पडू लागताच तिने त्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केले. एवढंच नाही तर रागाच्या भरात तिने पतीच्या शरीराचे दातांनी लचके तोडले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारूच्या नशेत तरुणाचे स्वतःच्या हातावर 30 वार; कारण अस्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: झारखंडच्या पलामू जिल्ह्यात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: प्रेमप्रकरणातून झालेला वाद.

  • Que: आरोपीने पुढे काय केलं?

    Ans: तरुणीची हत्या केल्यानंतर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

Web Title: Jharkhand crime bloody end to love affair uncles son kills uncles daughter then jumps under train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
4

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.