Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले

झारखंडमध्ये प्रेयसीसाठी पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरला. संशय टाळण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 03:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

 

  • प्रेयसीसाठी केली बायकोची हत्या
  • मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून कुत्र्याला देखील मारले
  • नंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला
झारखंड: झारखंड राज्यात घडलेल्या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीसाठी बायकोची हत्या केली आणि संशय येवू नये म्हणून तिचा मृतदेह खोल खड्ड्यात पुरला. पुरल्यावर तिच्या शरीराचा वास येवू नये म्हणून त्याने एक कुत्रा पण मारला आणि त्याला ही जमिनीत पुरलं. ही घटना घडली आहे बिश्रामपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत. कौडिया भुखला या गावात हा प्रकार घडला आहे. रंजीत मेहता अस आरोपीच नाव आहे. त्याला सध्या अटक करण्यात आली आहे. मात्र त्याने केलेला सगळा प्लान हा एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा आहे.

बायकोची हत्या केली आणि गावाबाहेर नेवून पुरलं

त्याची बायको ही त्या दोघांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत होती. नवरा बायको मध्ये भांडण होत होती. मात्र त्याने शेवटी बायकोचा काटा काढला आणि तिची हत्या करून गावाबाहेर नेवून पुरला. जेव्हा त्याची बायको घरी नाही हे माहेरच्या लोकांना कळाल तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि मुलीचा शोध सुरू झाला. जेव्हा घडलेली घटना त्यांना समजली तेव्हा त्याना धक्का बसला.

बायकोच्या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून…

जेव्हा माहेरच्या लोकांनी पोलीसात तक्रार दिली तेव्हा पतीला ताब्यात घेतलं होत. तेव्हा त्याच्यावर पोलिसांना संशय होता. तो उत्तर देत नव्हता त्यावेळी पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने जवळपास ५ फूट खोल खड्डा बनवला होता. कोणाला संशय येवू नये म्हणून कुत्रा पुरतोय अस त्याने दाखवलं मात्र आता बायकोचा मृतदेह त्यात पुरला. कुत्र्याचा वास येत होता. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी खड्डा खोदायला सुरुवात केली तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला.

पती आणि प्रेयसीवर दाखल गुन्हा

या प्रकारात मेहता आणि त्याच्या वडिलांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस अजून तपास करत आहेत. मात्र या घटनेने झारखंड राज्य हादरून गेल आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कश्यासाठी केली हत्या?

    Ans: प्रेयसीसाठी केली बायकोची हत्या

  • Que: मृतदेहाचा वास येऊ नये म्ह्णून काय केले?

    Ans: कुत्र्याला मारून खड्ड्यात पुरले

  • Que: पोलिसांनी काय केली कारवाई?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे.

Web Title: Jharkhand crime jharkhand is shaken husband murders wife for his lover kills and buries his dog as well to hide the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू
1

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या
2

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
3

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून
4

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.