Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा! आधी ‘डाकीण’ ठरवलं, नंतर आई आणि नवजात बाळाला पेट्रोल ओतून जाळले

झारखंड मधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात ‘डाकिण’ असल्याच्या आरोपावरून 32 वर्षीय महिलेवर पेट्रोल ओतून आग लावली; तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह मृत्यू. सुमारे दहा जणांवर संशय; पोलिसांची शोधमोहीम सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 01:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘डाकिण’ असल्याचा महिलेवर आरोप
  • जमावाने पेट्रोल ओतून आग लावली
  • महिला आणि नवजात बाळाचा होरपळून मृत्यू
झारखंड: झारखंड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिलेवर ‘डाकिण’ असल्याचा आरोप करत तिच्यावर आणि तिच्या महिलेवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. या भीषण घटनेत त्या महिलेचा आणि नवजात बाळाचा होरपळून मृत्यू झाला. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील कुमारडुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलैया गावात घडली.

Dharashiv Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात; चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधू-वरांचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

१७ फेब्रुवारीच्या रात्री नऊच्या सुमारास कोल्हान सिंकू हे आपली पत्नी ज्योती आणि मुलांसह घरात झोपले होते. तेव्हा गावातील एका नातेवाईकांने त्यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. आधी पासून तिथे 10-12 जण जमा होते. कोल्हान आणि त्यांची पत्नी अंगणात येताच त्यांनी गोंधळ सुरु केला. जमावाने ज्योतीला ‘डाकिण’ असल्याचे आरोप केले. तिच्यामुळे गावात वाईट गोष्टी होत असल्याचा देखील आरोप केला. कोल्हान यांनी सकाळी पंचायत बसवून निर्णय घेऊ अशी विनवणी केली, मात्र संतापलेल्या जमावाने त्यांचे काहीही ऐकले नाही.

पेट्रोल टाकून जाळले

या जमावातील एकाने पेट्रेलचा कॅन काढून संपूर्ण कुटुंबावर पेट्रोल ओतला आणि माचिस पेटवून त्यांना आग लावून दिली. संपूर्ण कुटुंब आगीत जळाला लागला. सिंकू यांनी कसेबसे तिथून पळ काढत जळणारे कपडे फेकून देत जीव वाचवला. ते मदतीसाठी रात्रीच पोलीस ठाण्यात पोहोचले, मात्र रात्रभर त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. दरम्यान त्यांची पत्नी आणि दोन महिन्यांचा बाळ या आगीत पेटून होरपळून मृत्यू झाला होता.

१० ते १२ जणांचा समावेश

बुधवारी सकाळी त्यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मायलेकांचे जळालेले मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. प्राथमिक तपासात या गुन्ह्यात सुमारे दहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. पोलिसांनी काही संशयितांचे जबाब नोंदवले असून आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: 32 वर्षीय महिला आणि तिचे दोन महिन्यांचे बाळ.

  • Que: आरोपींबाबत काय माहिती?

    Ans: सुमारे दहा जणांचा सहभाग असल्याचा संशय.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: मृतदेह ताब्यात; संशयितांचा शोध सुरू.

Web Title: Jharkhand crime superstition tarnishes humanity first they called her a slut then they poured petrol on the mother and newborn baby and set her on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
2

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
3

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
4

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.