Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड

Murder Case : नोकरीसाठी मुलाने उचलले टोकाचे पाऊल, स्वत:च्याच वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि घटना समोर येताच झारखंड हादरलं. पोलिसांनी मूळ आरोपी मुलासोबत आणखी दोन जणांना अटक केली असून पुराव्यांच्या आधारावर लवकरच आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 08:58 AM
Murder Case : नोकरीसाठी मुलाने उचलले टोकाचे पाऊल, स्वत:च्याच वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि घटना समोर येताच झारखंड हादरलं. पोलिसांनी मूळ आरोपी मुलासोबत आणखी दोन जणांना अटक केली असून पुराव्यांच्या आधारावर लवकरच आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

Murder Case : नोकरीसाठी मुलाने उचलले टोकाचे पाऊल, स्वत:च्याच वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि घटना समोर येताच झारखंड हादरलं. पोलिसांनी मूळ आरोपी मुलासोबत आणखी दोन जणांना अटक केली असून पुराव्यांच्या आधारावर लवकरच आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

Follow Us
Follow Us:
  • एका कुटुंबातील धक्कादायक कटाचा पोलिसांनी उलगडा केला.
  • विशेष तपास पथकाने अल्पावधीत आरोपींपर्यंत पोहोचत महत्त्वाचे पुरावे जप्त केले.
  • तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीने संपूर्ण परिसर हादरला.
झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे मुलगाच वडिलांच्या जीवावर उठला आणि नोकरीसाठी त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला. समोर आलेल्या माहितीनुसार, बेरोजगार मुलाने बीसीसीएलमध्ये सहानभूतीच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवण्याचा कट रचला. यासाठी त्याने स्वत:च्याच वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि फुल-प्रुफ प्लॅनिंगने वडिलांचा काटा काढला. या भीषण हत्याकांडाचा खुलासा करत धनबाद पोलिसांनी मुख्य आरोपी मुलासोबत दोन जणांना अटक केली आहे. मृतक वडिलांची ओळख तुलेश्वर नोनिया अशी पटली आहे.

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

झुडपांमध्ये मिळाला वडिलांचा मृतदेह

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सदर घटना २० जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास वाॅचमॅनने चिहाटीवरुन बरोराला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह पाहिला. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली, ज्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल करुन घटनेचा तपास करायला सुरुवात केली. या घटनेचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (SIT) स्थापन करण्यात आली.

१० लाखांची सुपारी

SIT ने आपला तपास सुरु केल्यानंतर फार कमी वेळेत आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला. ग्रामीण एसपीने सांगितले की, मृत तुलेश्वर नोनिया यांचा मोठा मुलगा विजय नोनिया हा बऱ्याच काळापासून बेरोजगार होता. नोकरी न मिळत असल्याने तो तणावात गेला आणि त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला. वडिलांच्या मृत्यूनंतर सहानभूतीच्या आधारावर त्याला बीसीसीएलमध्ये नोकरी मिळेल असा विचार आरोपीने केला. याच विचाराने मलगा विजय याने दोन आरोपींना आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. आरोपींनी बुधवारी संधी साधत तुलेश्वर नोनिया यांना निर्जन जागी कोळशाच्या दगडाखाली चिरडून ठार मारले.

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

रक्ताने माखलेला दगड आणि बाईक ताब्यात

पोलिसांनी माहिती देत सांगितले की, हत्येचा मूळ सूत्रधार मुलगा विजय नोनिया, शूटर अखिलेश मल्लाह आणि अमित कुमार यांना अटक करण्यात आली आहे. चाैकशीदरम्यान तीघांनी आपला गन्हा कबूल केला असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि एक मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. घटनेशी जोडलेले सर्व पुरावे ताब्यात घेण्यात आले असून फाॅरेंसिक रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे. तपास अद्याप सुरु असून संबंधित आरोपींवर लवकरच कठोर आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title: Jharkhand son plots fathers murder for compassionate job dhanbad crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime news
  • Jharkhand
  • Murder Case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.