Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा डाव उधळला; बारणे कॉर्नर परिसरात सापळा रचला अन्…

एक मोठी बातमी समोर आली आहे. पिस्तुल आणि कोयत्यासह एका तरुणाचा खून करण्याचा कट रचत असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी थेरगाव येथे रंगेहाथ पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 05:29 PM
काळेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा डाव उधळला; बारणे कॉर्नर परिसरात सापळा रचला अन्…

काळेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा डाव उधळला; बारणे कॉर्नर परिसरात सापळा रचला अन्…

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिस्तुल आणि कोयत्यासह एका तरुणाचा खून करण्याचा कट रचत असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी थेरगाव येथे रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (२५ एप्रिल) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बारणे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली आहे.

 

ऋषिकेश महादेव चव्हाण (वय २७, थेरगाव, पुणे), ऋषिकेश हरी आटोळे (वय २३, थेरगाव, पुणे), करण उमेश वाघमारे (वय २४, बिबवेवाडी, पुणे), अमित मधुकर कदम (वय १८, थेरगाव, पुणे), यश राहुल साळवे (वय १८, थेरगाव, पुणे) आणि श्रवण रवी दोडमनी (वय २०, किवळे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश ब्राह्मण यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी बारणे कॉर्नर थेरगाव येथे विकी रामप्रसाद मल या तरुणाचा खून करण्याचा कट रचण्यासाठी एकत्र जमले होते. या कटाबाबत काळेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल, १ जिवंत काडतूस आणि २ लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : एक हत्या आणि 64 बलात्कार, हातपाय बांधले अन्…निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा

एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार गेल्या काही दिवसाखाली समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

हे सुद्धा वाचा : मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Kalewadi police have arrested the accused who tried to murder a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
2

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
3

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
4

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.