Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: प्रेयसीसमोर ‘पेंद्या भाई’चा The End…! 16 वार करून निर्घृण हत्या; 36 तासांत आरोपी जेरबंद

कल्याण पूर्वेतील आडीवली येथे अर्जुन काळपांडे उर्फ 'पेंद्या भाई' याची प्रेयसीसमोर 16 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले. कल्याण गुन्हे शाखेने सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 36 तासांत तिघा आरोपींना अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 08:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ची प्रेयसीसमोर 16 वार करून हत्या.
  • सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 36 तासांत तिघे आरोपी अटकेत.
  • जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष; एका आरोपीचा शोध सुरू.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची प्रेयसीसमोरच निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल १६ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

काही दिवसांपूर्वी पेंद्याभाई जामिनावर बाहेर आला होता. चार महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. हल्लेखोर आले आणि थेट पेंद्याभाईच्या प्रेयसीसमोर १६ वार केले.
यात तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यांनतर हल्लेखोरांनी त्याच्या प्रेयसीवरही चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या हत्याकांडानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाआधीच पेंद्याभाईचा खेळ खल्लास करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Satara News : पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार; दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने एकजण गंभीर

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

कल्याणमध्ये एका महिलेने दोन सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बदनामी करण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला आहे. तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या; देशी बनावटीची पिस्तुले अन् १५ जिवंत काडतुसे जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'पेंद्या भाई'ची हत्या कुठे झाली?

    Ans: कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: तीन आरोपींना अटक करण्यात आली.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय?

    Ans: जुन्या वादातून हत्या झाल्याचे तपासात समोर आले.

Web Title: Kalyan crime pendya bhai meets his end in front of his girlfriend brutally murdered with 16 blows accused nabbed within 36 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.