Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

मुंबईत नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कीर्तीने आठ वर्षांचं प्रेमसंबंध तुटल्यानंतर आणि प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं समजताच गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठीत प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार करण्याची आणि गळ्यात मंगळसूत्र घालण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद निर्माण

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 03:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप झाल्याने तरुणीने मुंबईत आत्महत्या केली.
  • सुसाईड नोटमध्ये प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार आणि मंगळसूत्र घालण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली.
  • अंत्यसंस्कारावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षे जपलेलं प्रेमाचं नातं तुटलं, प्रियकर दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणार असल्याचं समजलं आणि एका २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मात्र, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या तिच्या शेवटच्या चिठ्ठीतील इच्छा वाचून सर्वांनाच धक्का बसला. “माझ्या अंत्यसंस्कारापूर्वी माझ्या गळ्यात प्रियकराच्या नावाचं मंगळसूत्र घाला आणि माझ्यावर त्याच्याच गावात अंत्यसंस्कार करा,” अशी भावनिक इच्छा तिने व्यक्त केली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून, पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या मुलीचे नाव कीर्ती असे आहे. ते आंध्र प्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यातील अड्डागल्ला येथील मुलीची असून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ती मुंबईत नोकरी करत होती. तिचे साई सुमंत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. मागील आठ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तुटले. ब्रेकअपच्या धक्क्यात असतानाच तिला बॉयफ्रेंड दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्याचे कळले. यामुळे ती आणखीनच खचली. तिने याची माहिती आपल्या मुंबईतील तिच्या पीजी खोलीत १४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिठ्ठीत काय?

आत्महत्या करणाऱ्या पूर्वी तिने एक चिठ्ठी लिहली होती. त्यात तिने लिहिले होते की, माझ्या पार्थिवावर बॉयफ्रेंड साई सुमंतच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्याचबरोबर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिला मंगळसूत्रही घालण्यात यावे. अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.

दोन्ही कुटुंबामध्ये वाद

१६ जुलै रोजी कीर्तीचे पार्थिव मुंबईतील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यांनतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनतर कीर्तीचे कुटुंबीय पार्थिव घेऊन साई सुमंत याच्या पोंडूर गावात घेऊन गेले. तिथे दोन्ही कुटुंबात वाद झाला. कीर्तीच्या कुटुंबीयांनी साई सुमंतच्या घरासमोर धरणे आंदोलन केले आणि साई सुमंतने कीर्तीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे अशी मागणी केली. त्यामुळे तणाव वाढला. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साई सुमंतचे कुटुंबीय घराला कुलूप लावून दुसरीकडे निघून गेले. त्यामुळे संतापलेल्या कीर्तीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडून निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कीर्तीच्या पार्थिवावर त्याच गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव काय होते?

    Ans: कीर्ती

  • Que: कीर्तीने मृत्यूपूर्वी कोणती इच्छा व्यक्त केली होती?

    Ans: प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार आणि गळ्यात मंगळसूत्र घालण्याची

  • Que: या घटनेनंतर काय घडले?

    Ans: दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Web Title: Mumbai crime 8 year relationship ends young woman dies by suicide upon learning of boyfriends marriage her final wish will bring tears to your eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
1

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mumbai Hindi Rajbhasha Sammelan: नवी मुंबईत 14 सप्टेंबरला हिंदी राजभाषा संम्मेलन; मराठी सक्तीच्या वादात नव्या वादाची ठिणगी
4

Mumbai Hindi Rajbhasha Sammelan: नवी मुंबईत 14 सप्टेंबरला हिंदी राजभाषा संम्मेलन; मराठी सक्तीच्या वादात नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.