Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी

कल्याणमधील मोहणे परिसरात व्हॉट्सअॅप स्टेटसवर दुश्मन गटाचा फोटो ठेवल्याच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. अभिषेक पवार उर्फ अविने मोनू फुलोरेवर दोन राउंड फायर केले, मात्र तो बचावला. त्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 03:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp स्टेटसवरून दोन गटांमध्ये वाद होऊन गोळीबार झाला.
  • मोनू फुलोरेवर दोन राउंड फायरिंग, मात्र तो थोडक्यात बचावला.
  • आरोपी अभिषेक पवारने स्वतःवर गोळी झाडली; दोन जण अटकेत.
कल्याण: आजकाल आपण एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करताना आपण डीपी किवा व्हॉट्सअप स्टेटसला फोटो ठेवून प्रेम व्यक्त करतो. आज काल आवडत्या व्यक्तीच स्टेटस ठेवणं हे अलीकडे फैशन झाली आहे. मात्र याच डीपी फोटो वरून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे या प्रकरणातील गोळीबार करणारा व्यक्तीच्या दुश्मनचा फोटो ठेवला म्हणून त्याने असे केल्याचे समोर आले आहे. मोनू फुलारे याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने तो गोळीबारातून बचावला.

Nanded Accident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! पेट्रोल पंपावर 3 वर्षीय चिमुकला कारखाली चिरडला, आई-वडिलांचा आक्रोश

विरोधकाचा डीपी ठेवला स्टेटसला

मोनू फुलारे याच्यावर अवी उर्फ अभिजीत पवार याने गोळीबार केला होता. गोळीबार केलेल्या अभिजीत आणि कल्याण पश्चिम मधील मोहने परिसरात गौरव साळुंखे या दोघामध्ये वाद होत. हा वाद टोकाला गेला. २६ मे ला या दोन गटात पुन्हा वाद झाला होता. मोनू फुलारे याने गौरव साळुंखे याचा फोटो डीपीला ठेवला होता. मात्र हा गौरव साळुंखे कोण आहे? याला शोधण्यासाठी त्याला शोधण्यासाठी पाटील नगर मध्ये मित्र घेऊन आला होता. मोनू दिसताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळीबार करताच तो पळून गेला आणि अभिजीत ने स्वतः च्या हातावर गोळी मारून घेतली .

दोन आरोपी अटकेत

यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आल की मोनू फुलारे याने गोळी मारली. मात्र आता अभिजीतच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केल्याचं समोर आल आहे. सोहेल तांबोळी आणि विजय भूतकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा तपास कल्याण पोलीस करत आहे. विरोधकांचा फोटो डीपी ठेवल्यानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे..

काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: कल्याण पश्चिमेतील मोहणे परिसरात ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रतिस्पर्धी गटासोबतचा फोटो ठेवल्यामुळे वाद झाला.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: सोहेल तांबोळी आणि विजय भुतकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Kalyan crime shooting in kalyan over a whatsapp status dispute after firing at a young man the accused shot himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News : के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा, 65 तरुण-तरुणी ताब्यात
3

Kalyan News : के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा, 65 तरुण-तरुणी ताब्यात

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.