Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime:‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून दिरानेच वहीनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बोलणे बंद केल्याच्या रागातून आरोपीने महिलेचे डोके भिंतीवर आपटून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 01:30 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधातून दिराने वहीनीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप
  • गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
  • नेपाळला पळण्याच्या तयारीत असताना आरोपी झारखंडमधून अटकेत
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरानेच आपल्या वहिनीची डोके फोडून हत्या केल्याच्या समोर आल्या. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी केवळ 20 मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळमधून फरार झाला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

काय नेमकं प्रकरण?

२७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेकडील एका घरात गुड्डू देवी नावाच्या महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ११ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मृत महिला आणि तिचा दीर बम बम कुमार यांच्या प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मृत महिलेला दोन मुले असून आरोपीला ही एक मुलगी आहे. त्यांच्या या अनैतिक संबंधाची कल्पना दोनही कुटुंबांना होती. काही दिवसांपूर्वी गुड्डू देवी यांनी कुमारशी बोलणे बंद केले होते. याच रागातून आरोपीने तिच्या घरी जाऊन वाद घातला. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिथून पळ काढला.

पोलिसांनी आरोपीचा तपासाला सुरुवात केली. पोलिस त्याच्या झारखंडमधील मूळ गावात पोहोचले. आरोपीला पोलीस आपल्या मागे वरात याची कोण कोण लागली होती त्यामुळे तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. त्यानंतर त्याला झारखंड होऊन कल्याणला आणण्यात आले आणि कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

कल्याण येथून एक संताप जनक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेली घटना समोर आली आहे. आधी त्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर आरोपीने तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले. नंतर तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने खळबळ मिळाली असून पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Bhandara Crime: संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी नात्यातील

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली.

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: आरोपीला झारखंडमधून अटक करण्यात आली.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: महिलेने बोलणे बंद केल्याच्या रागातून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

Web Title: Kalyan crime why did you stop talking to mein a fit of rage a brother in law bashes his sister in laws head against a wall killing her what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप
1

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
2

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
3

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.