Baramati Sessions Court: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, प्रकरण काय?
काय घडलं नेमकं?
शेखर आणि त्याचा भाचा दोघांचा गुरुवारी दुपारी ओगलेवाडी येथील भर चौकात मोठा वाद झाला. याच वादात भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. या हल्यात शेखर सूर्यवंशी हा गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी मामा शेखरला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेखर हा यात गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला सांयकाळी सहा वाजता एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. शेखर सूर्यवंशींवर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ असं म्हणत तरुणाची तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी
सातारा शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची जबरदस्ती, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित तरुणावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता ही अल्पवयीन मुलगी खासगी क्लासला जात असताना संबंधित युवकाने तिचा पाठलाग केला. त्याने ‘मी स्वतःचा जीव देईन’ अशा धमक्या देत तिला जबरदस्तीने गाडीत बसवले व अजिंक्यतारा किल्ल्यावर नेले. तेथे त्याने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे सांगत मुलीला हाताने मारहाण केली.
याशिवाय, ‘आत्ताच लग्न केले नाही तर येथेच जीवे मारून टाकीन’ अशी धमकीही दिली. नंतर त्या युवकाने तिला तिच्या घरी आणून मुलीच्या कुटुंबीयांकडे १० हजार रुपयांची मागणी केली. ‘तुमच्या मुलीचे नाव मी छातीवर गोंदले आहे, ते काढायचे आहे’ असे सांगून पैशासाठी दबाव टाकला. तसेच मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शविल्याचे व्हिडिओ स्वतःकडे असल्याचा दावा करून कुटुंबीयांना धमकावले.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
Ans: कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावात.
Ans: शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (वय 31).
Ans: भाच्याच्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.






