Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: बेंगळुरूमध्ये अल्पवयीन बॉक्सरचा लैंगिक छळ; प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

बेंगळुरूमध्ये 17 वर्षीय महिला बॉक्सरचा तिच्याच प्रशिक्षकाकडून लैंगिक छळ झाल्याचा आरोप समोर आला आहे. चेन्नईतील स्पर्धेदरम्यान आणि स्टेडियममध्ये वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी प्रशिक्षकाविरोधात POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 02:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन बॉक्सरच्या लैंगिक छळाचा आरोप.
  • प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
  • पोलिसांकडून प्रकरणाचा गंभीर तपास सुरू.
कर्नाटक: कर्नाटकची राजधानी बेंगलुरु मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक पन्नास वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन महिला बॉक्सिंगपटू चा लैंगिक छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी प्रशिक्षका विरुद्ध पक्ष कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना संपगीरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपी प्रशिक्षक हा कस्तुरबा रोडवरील स्टेडियमच्या आवारात असलेल्या एका खाजगी बॉक्सिंग क्लब मध्ये कार्यरत आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून पिढीतेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. नुकताच कर्नाटका बाहेर पार पडलेल्या एका क्रीडा स्पर्धेदरम्यान या छळाची तीव्रता वाढली.

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी

17 मे रोजी ही पीडित खेळाडू एका बॉक्सेस स्पर्धेसाठी चेन्नई येथे गेली होती. प्रशिक्षकांनी तिला आपल्या खाजगी खोलीत बोलावून घेतले. तिथे पिढीतेने तीव्र विरोध केला मात्र आरोपी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला एवढेच नाही तर बेंगलोर येथील स्टेडियम मध्येही अशाच प्रकारे वारंवार चुकीचं शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद आहे. प्रशिक्षकाने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची शेतामध्ये देखील दिली होती. यामुळेच पिढीतेने अनेक दिवस हा सर्वोच्च सहन केला आणि आपल्या कुटुंबीयांपासून घडलेली घटना लपवून ठेवली होती.

पीडित मुलगी ही गेल्या दहा वर्षापासून याच खाजगी बॉक्सिंग क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहे. आरोपी प्रशिक्षकाचे वर्तवणूक बरेच काड्या पासून संशयस्पद वाटत होती मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यात छळाचे प्रमाण अत्यंत वाढले होते. या प्रकरणी पोलिसात जाण्यापूर्वीच क्लबच्या अंतर्गत समितीकडे प्रशिक्षकाच्या गैर वर्तवणुकी बाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीच्या आईने या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली.

पोलिसांनी आरोपी बॉक्सिंग प्रशिक्षिका विरोधात पक्ष कायद्या अंतर्गत 212 च्या कलम 8 आणि 12 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 35 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुली सोबत या घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केले जात आहे. या घटनेचा तपास पोलीस अत्यंत गांभीर्य आणि करत आहेत.

Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली.

  • Que: पीडित मुलगी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

    Ans: पीडित मुलगी बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला?

    Ans: आरोपीवर POCSO आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Karnataka crime sexual abuse of minor boxer in bengaluru case registered against coach under pocso act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.