Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक

कर्नाटकातील चिकबल्लापूर जिल्ह्यात एका वडिलांनी अवघ्या १३ दिवसांच्या नवजात मुलीची पाण्याच्या टाकीत फेकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 10:47 AM
१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक

१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक

Follow Us
Follow Us:
  • दुसरी मुलगी झाल्याने नाराज असलेल्या वडिलांनी १३ दिवसांच्या नवजात बाळाला पाण्याच्या टाकीत फेकल्याचा आरोप.
  • पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी इमरानला अटक केली; चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
  • पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.
कर्नाटकच्या चिकबल्लापुर जिल्ह्यातून हत्याचे एक हैराण करणारे प्रकरण समोर येत आहे. जन्मदात्या वडिलांनीच १३ वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला पहिली मुलगी होती ज्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाल्याने तो फार खुश नव्हता. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने सांगितले की, त्याने स्वत:च मुलीला पाण्याच्या टाकीत टाकले ज्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. पोलिस सध्या प्रकरणाचा शोध घेत असून प्रकरणातील सर्व पैंलूचा तपास केला जात आहे.

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

वडिलांनी मुलीला पाण्याच्या टाकीत फेकलं

पोलिसांनी सांगितलं की, एका व्यक्तीने स्वत:चत्याच्या १३ दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. मुलीच्या जन्मापासून तो नाखुश होता. यामुळेच संधी साधून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. मुलीला पाण्याच्या टाकीजवळ नेऊन त्याने तिला जबरदस्तीने पाण्याच्या टाकीत फेकलं ज्यानंतर बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अटक करण्यात आली असून तो शांतिनगर येथील रहिवाशी आहे. इमरान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयावरुन त्याची चाैकशी केली असता या चाैकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पत्नी मुस्कानच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुस्कानने १३ दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. या जोडप्याला आधीच चार वर्षांची एक मुलगी आहे.

दुसरी मुलगी झाली म्हणून नाखुश

पोलिसांनी सांगितले की, इमरान कथितरित्या दुसऱ्या मुलीवर तिच्या जन्मापासूनच नाखुश होता. बुधवारी रात्री जेव्हा कुटुंबातील अन्य सदस्य गाठ झोपेत होते तेव्हा आरोपी मुलीला घेऊन पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेला आणि टाकीत फेकूनच त्याने आपल्या मुलीची हत्या केली. मुलीूचा जन्म होऊन फक्त १३ दिवस झाले होते. पत्नी मुस्कानला जेव्हा मुलगी आपल्या आजूबाजूला दिसली नाही तेव्हा तिने तिचा शोध सुरु केला. या शोधकार्यात आरोपी इमरान देखील सामील होता. नंतर त्याने पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याचा दावा केला. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिला मृतच घोषित करण्यात आले.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

पोलिसांच्या चाैकशीत गुन्हा केला कबुल

जिल्हा रुग्णालयातून सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना चाैकशीसाठी बोलावून घेतले. पोलिसांनी सांगितले की, या चाैकशीदरम्यान आरोपी इमरान जो मुलीचा वडिल होता त्याने आपला गुन्हा कबूल केला. सध्या पोलिस या प्रकरणातील पुरावे गोळा करत असून आरोपीला अटक करुन पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: Karnataka father arrested for killing 13 day old baby girl by throwing her into water tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • crime news
  • Karnataka
  • Murder Case

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.