Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keral Crime: नवरा-बायकोच्या वादात मुलाने बापालाच मारलं; डोक्यात खुर्ची घालून हत्या

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे लग्नाच्या वाढदिवशी नवरा-बायकोच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात खुर्ची मारून व चाकूने हल्ला करून हत्या केली. घटनेत काही नातेवाईकही जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 02:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नवरा-बायकोच्या वादातून घरात हिंसक भांडण झाले.
  • मुलाने वडिलांच्या डोक्यात खुर्ची मारून चाकूने हल्ला केला.
  • पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करून हत्या प्रकरण दाखल केले.
केरळ: घरातील कौटुंबिक कार्यक्रमात सगळे कुटुंब एकत्र आले होते. घरात लग्नाच्या वाढदिवसाला सगळे हजर होते. मात्र घरात अचानक सगळा काही सुरळीत सुरू असताना एक घटना घडली आणि किरकोळ कारणावरून नवरा आणि बायकोत वाद झाले आणि त्याचा रूपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. वाद एवढा विकोपाला गेला की नवरा आणि बायकोचा वाद सुरू असताना नातेवाईक आणि घरातील वडील यांच्यात वाद सुरू झाला. वाद मिटवत असताना वडील मध्यस्थी करत होते. मात्र मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने थेट बापाच्या डोक्यात खुर्ची घातली आणि जागीच वडिलांचा मृत्यू झाला आहे.

Jalna Crime: ‘झुला झुल… बाप को मत भूल’ स्टेटस टाकून पोलिसांना आव्हान; १० मिनिटांत वाळू माफियाचा उतरवला माज

घटना कुठे आणि कधी घडली?

केरळ राज्यात तिरुअनंतपुरम परिसरात अंबुरी इथ ही घटना घडली आहे. बुधवारी ६ मेच्या लग्नाच्या दिवशी ही घटना घडली. घरात सगळे नातेवाईक होते मात्र नवरा आणि बायकोचे वाद पेटला त्यात वडिलांनी मध्यस्थी केली. मात्र का केली याचा राग मनात ठेवत त्याने जवळची खुर्ची घेतली आणि वडिलांच्या डोक्यात टाकली. थॉमस अब्राहम अस या मृत व्यक्तीचं नाव आहे. (वय ६०) या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुर्ची डोक्यात घातल्यावर त्याने हातातील चाकूने वडिलांच्या पोटात वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आल आहे.

नातेवाईक पण रुग्णालयात भरती! गंभीर जखमी

नवरा आणि नवरीचे वाद सुरू झाल्यावर दोन्ही बाजूने घरातील सदस्य उपस्थित होते. दोन्ही बाजूने भांड सुरू झालं. हिंसक भांडण घरात सुरू झाल्यावर वाद मिटवताना जे मध्ये पडले होते. त्या नातेवाईक यांना काहींना गंभीर जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. पोलीस या घटनेत अधिक तपास करत आहे. मात्र घरातील वादात बापाचा मात्र पोराने डोक्यात खुर्ची घालून जीव घेतला. या घटनेनंतर मात्र सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तिरुवअनंतपुरममध्ये या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच वेल्लारवाडा पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. त्यांनी मुलगा शानूला अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलिस करत आहेत.

Nandurbar Crime: नदीकाठी सुरू होता हातभट्टीचा अड्डा; पोलिसांनी टाकली धाड आणि १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: केरळमधील तिरुअनंतपुरम परिसरातील अंबुरी येथे घटना घडली.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव थॉमस अब्राहम (वय ६०) होते.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणता गुन्हा दाखल केला?

    Ans: आरोपी शानूवर हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Kerala crime son kills father amidst marital dispute murdered by striking him on the head with a chair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • crime
  • Kerala

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.