Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन…’, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

Ketan Agarwal : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत असतानाच, आता आरोपी सिया गोयलच्या पालकांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 10:32 AM
'माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन...', केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

'माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन...', केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपीच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
  • या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र आहे.
  • एका भावनिक वक्तव्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मागील काही काळापासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण जास्तच चर्चेत आहे. केतन हा एक व्यावसायिक असून त्याला ट्रेकिंगची फार आवड होती. केतनचा सिया गोयल नावाच्या मुलीसोबत फ्रेब्रुवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. दोघेही नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते, यासाठी कोट्यवधी रुपयांचा हाॅल देखील बुक करण्यात आला होता पण याआधीच केतनचा वाईट शेवट झाला. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते ज्यामुळे चेतन नावाच्या बाॅयफ्रेंडसोबत मिळून तिने लोहगडावर केतनची हत्या करण्याचा कट रचला. आपल्या तीन संधीत अयशस्वी झाल्यानंतर सियाने चाैथ्यांदा केतनला गडावरुन ढकलण्याचा प्रयत्न केला ज्यात ती सफल झाली. केतनच्या मृत्यूनंतर तिने ही हत्या अपघाती असल्याचा बनाव रचला पण पोलिसांच्या तपासात काही दिवसांतच सर्व घटना उघडकीस आली.

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड

सियाच्या पालकांची प्रतिक्रिया

सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत असून पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतनला ताब्यात घेतले आहे. केतनच्या आईने मागेच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी सांगितले की सियावर त्यांना आधीपासूनच संशय होता. अशात नुकतीच सियाच्या वडिलांनीही पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सदर घटनेनंतर सियाच्या वडिलांना मानसिक धक्का बसला असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सिया गोयलची आई यांनी केतनला तो खूप चांगला मुलगा आहे असं म्हणत सांगितले की, जर त्यांची मुलगी दोषी निघाली तर तिला कठोर शिक्षा मिळायला हवी. एएनआयच्या वृत्तानुसार, सिया गोयलचे बाबा आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्यांनी मुलीच्या या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सियाच्या वडिलांनी सांगितले की, केतन अग्रवाल त्यांना ‘मुलासारखा’ होता. सियाचे वडील, प्रवीण गोयल यांनी आपल्या होणाऱ्या जावयासोबतच्या जवळच्या नात्याची आठवण करून देत म्हटले की, ते त्याच्याशी इतके जोडले गेले होते की त्याला मुलासारखेच मानत होते. ते म्हणाले की, या दुःखद घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

सियाच्या वडिलांनी पुढे म्हटले की, “आम्हाला विश्वास बसत नाहीये की केतन गेला आहे. त्यांचा मुलगा आमचाही मुलगा होता. मी त्याच्यासोबत इतका जोडला गेलो होतो की, त्याला मी माझा मुलगा मानले होते. आज आम्ही अत्यंत प्रेमळ, हुशार आणि चांगला मुलगा गमावला आहे. आम्ही दु:खी आहोत आणि याहून मोठं दु:ख नाही. भविष्यासाठी आम्ही खूप चांगली स्वप्ने पाहिली होती. लग्न उदयपुर होणार होते”.

 

Web Title: Ketan agrawal murder case siya goyal parents first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • crime news
  • Ketan Agarwal
  • Murder Case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.