Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास

राधानगरी तालुक्यातील तरसंबळे हद्दीतील जंगलात शेळेवाडी येथील 28 वर्षीय तरुण आणि एका अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 10, 2026 | 01:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तरसंबळे (ता. राधानगरी) येथील जंगलात घटना एकाच दोरीने झाडाला गळफास
  • मृतांमध्ये 28 वर्षीय तरुण व अल्पवयीन मुलगी
  • आत्महत्या चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळेवाडी येथील तरुण आणि तरुणीने जंगलात एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) असे आहे तर मुलगी अल्पवयीन आहे. आत्महत्येची घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Jalna Crime: जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग

काय घडलं नेमकं

राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळेवाडी येथील ओंकार उर्फ उदय कृष्णात बरगे व एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीत जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणाची माहिती याची वर्दी तरसंबळेचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओंकार हा अतिशय कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे. गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी शंभर किलोची गुंडी उचलून तो दोन तीन फेऱ्या मारत होता. त्याने असा टोकाचा निर्णय घेतल्याने आत्महत्या केली आहे.

ही तिसरी घटना

राधानगरी तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आमजाई व्हरवडे येथील दोघांनी कात्यायानी कळंबा या जंगलात पंधरा वीस वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली होती. त्यानंतर तुरंबे तळाशी येथे दुसरी घटना घडली होती. त्यानंतर तरसंबळे-चोरवाडी येथे घटना घडली.

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: तरसंबळे (ता. राधानगरी) येथील जंगल परिसरात.

  • Que: मृतांमध्ये कोण होते?

    Ans: शेळेवाडी येथील 28 वर्षीय तरुण व एक अल्पवयीन मुलगी.

  • Que: आत्महत्येचा प्रकार काय?

    Ans: एकाच दोरीने झाडाला गळफास.

Web Title: Kolhapur crime a young man and woman committed suicide by hanging themselves from a tree with the same rope in a forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Sucide

संबंधित बातम्या

Jalna Crime: जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग
1

Jalna Crime: जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
2

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना
3

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
4

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.