Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: सोशल मीडियावरून ओळख, लॉजवर नेऊन अत्याचार; व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल

कोल्हापुरात सोशल मीडियावरून ओळख झालेल्या 21 वर्षीय तरुणीला भेटीस बोलावून लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पन्हाळ्यातील गणेश खोत याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 11:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर तरुणीला लॉजवर नेऊन अत्याचार.
  • फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग.
  • आरोपी गणेश खोतला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर मैत्री करणं महागात पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीची सोशल मीडियावर एका तरुणासोबत मैत्री झाली. त्यांनतर त्याने या मुलीला भेटायला बोलावले. त्याने तिला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित तरुणी ही 21 वर्षांची असून गडहिंग्लजची आहे. ती खासगी नौकरी करते. तर या प्रकरणातील आरोपीचे नाव गणेश खोत असे आहे. तो
पन्हाळा तालुक्यातील अभियांत्रिकी पदवीचं शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली आणि गणेश याने तरुणीला कोल्हापुरात भेटायला बोलावले. त्यांनतर पन्हाळा येथील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.

Vasai Crime: हॉटेलमधून घरी जात असताना महिलेचा पाठलाग, इमारतीतच केला विनयभंग आणि…; संतापजनक!

“तू मला भेटायला न आल्यास, तुझे माझ्याकडचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी गणेश तिला देत होता. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट गडहिंग्लज पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आरोपी गणेश खोत याच्यावर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेशला अटक केली असून आरोपीला न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे.

कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण

कोल्हापूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या चार नराधमांनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक महिने वारंवार अत्याचार केले. ही घटना कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींचे नाव आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आहे. या चार आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘दुसरी भाजी बनव’ म्हणताच बहिण संतापली; मुलाला बोलावून भावावर जीवघेणा हल्ला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने तरुणीशी ओळख कशी वाढवली?

    Ans: सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली होती.

  • Que: तरुणीने पोलिसांत तक्रार का दाखल केली?

    Ans: आरोपी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी गणेश खोत याला अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Kolhapur crime met via social media taken to a lodge and sexually assaulted young woman blackmailed with threats of making the video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘दुसरी भाजी बनव’ म्हणताच बहिण संतापली; मुलाला बोलावून भावावर जीवघेणा हल्ला
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘दुसरी भाजी बनव’ म्हणताच बहिण संतापली; मुलाला बोलावून भावावर जीवघेणा हल्ला

Vasai Crime: हॉटेलमधून घरी जात असताना महिलेचा पाठलाग, इमारतीतच केला विनयभंग आणि…; संतापजनक!
2

Vasai Crime: हॉटेलमधून घरी जात असताना महिलेचा पाठलाग, इमारतीतच केला विनयभंग आणि…; संतापजनक!

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हरदारले!
3

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हरदारले!

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू
4

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.