Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…

अश्लील व्हिडीओ असल्याची भीती दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचाराचे चित्रीकरण करून पुन्हा ब्लॅकमेल करत छेडछाड करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक, तर चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शाळकरी अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओचा धाक दाखवत आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
  • अत्याचाराचे चित्रीकरण करून पीडितेला वारंवार धमकावत छेडछाड आणि विनयभंग करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
  • शिवाजीनगर पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक, तर चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर आचार करतांना देखील व्हिडीओ काढण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातून चार अल्पवयीन मुले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींचे नावे अमन आदम शेख (वय २०), अल्ताफ बशीर नायकवडे (२१), अनिकेत संजय भोरे (२३, तिघे रा. इचलकरंजी) अशी आहेत. मार्च महिन्यामध्ये संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. एका संशयिताच्या घरात इतर तिघेजण त्यावेळी उपस्थित असताना त्यापैकी एका अल्पवयीन संशयिताने तुझे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे असल्याची भीती दाखवली, तर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण केले.

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…

हा अत्याचार इतक्यावरच थांबला नाही. त्यांनतर पुन्हा पूर्वी केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला धमकावत एका बोळात बोलावून घेतले. तिथे असलेल्या आणखी तीन संशयितांनी तिच्याशी झटापट करत विनयभंग केला. त्यावेळी पीडित मुलीने आपली सुटका करत धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तिचा अन्य एकाने पाठलाग करून विनयभंग केला.

त्यांनतर शाळेला जाताना एक संशयित तिचा सातत्याने पाठलाग करत होता. काही संशयित तिची छेडछाड करत होते अत्याचाराच्या व्हिडीओवरून आणि संशयितांच्या नावावरून त्या मुलीला टोमणे मारून त्रास देत होते. या प्रकारामुळे पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सात संशयित ताब्यात

पीडित शाळकरी मुलीने तक्रार दिल्यांनतर पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी चार जण अल्पवयीन आहेत, एवढेच नाही तर तिघांना अटक देखील केली आहे. अमन अल्ताफ व अनिकेत यांना न्यायालयसमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीला आरोपींनी कशा प्रकारे जाळ्यात ओढले?

    Ans: मोबाईलवर काही दाखवायचे असल्याचे सांगून तिला बोलावले आणि अश्लील व्हिडीओ असल्याची भीती दाखवत ब्लॅकमेल केले.

  • Que: आरोपींवर कोणते गंभीर आरोप आहेत?

    Ans: सामूहिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण, ब्लॅकमेल, छेडछाड, विनयभंग आणि धमकावल्याचे गंभीर आरोप आहेत.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे, तर चौघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur crime outrageous seven monsters sexually assaulted a schoolgirl obscene video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
4

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.