Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: फोन लागत नव्हता, रूम उघडताच धक्का; BCA विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात बीसीएच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पालकांचा फोन न उचलल्याने कर्मचाऱ्यांनी रूममध्ये जाऊन पाहिले असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 11:09 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापुरातील हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या.
  • पालकांचा फोन न उचलल्याने प्रकार उघडकीस आला.
  • आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीसीएच्या विद्यार्थिनीने हॉस्टेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणारी तरुणी फोन उचलत नव्हती त्यासाठी पालकांनी कर्मचाऱ्यांना फोन केला आणि रूममध्ये चौकशी करण्याची विनंती केली. जीवा कर्मचाऱ्यांनी रूम उघडले तेव्हा त्यांनी समोरचे दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घडलेली घटना ही कोल्हापूरच्या शिवाजी पेठ परिसरात घडली.

काय घडलं नेमकं ?

गौरी उर्फ आकांक्षा अनिल जोशी (वय 19 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आकांक्षा ही मूळची राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील आहे. ती कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात तीन एका महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारपासून तिची सेमिस्टर ची परीक्षा सुरू झाली. सायंकाळी तिचं मोबाईलवरून पालकांशी बोलून देखील झालं होतं. मात्र त्यानंतर ती पालकांचा फोन उचलत नव्हती.

Jalna Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ

मुलगी फोन उचलत नसल्याने पालकांनी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांना फोन केला. रूम मध्ये जाऊन त्यांना चौकशी करण्याची विनंती केली. कर्मचारी रूम मध्ये जाऊन पाहिलं तेव्हा गौरी ही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. तुला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद सीपिअर पोलीस चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. मात्र तिने नैराश्यातून किंवा तणावातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. पोलीस याचा देखील शोध घेत आहे.

ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

 कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Beed Crime: लग्न ठरलं, तयारी झाली अन् PSI नावरदेवाने मोडलं लग्न; 20 तोळे सोनं, 10 लाख हुंड्याची मागणी केल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थिनीचे नाव काय आहे?

    Ans: मृत विद्यार्थिनीचे नाव गौरी उर्फ आकांक्षा अनिल जोशी आहे.

  • Que: ती कोणत्या शिक्षण शाखेत शिकत होती?

    Ans: ती बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.

  • Que: विद्यार्थिनी कशी आढळली?

    Ans: ती हॉस्टेलच्या रूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

Web Title: Kolhapur crime phone went unansweredshock upon opening the room bca student commits suicide by hanging in hostel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
1

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.