Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: ‘ऑनलाईन गेमिंग’चा घातक परिणाम; 24 वर्षीय तरुणाने नैराश्यात संपवलं आयुष्य, चिठ्ठीत कारण स्पष्ट

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात 24 वर्षीय आदित्य कोळीने ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने गेमिंगमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा उल्लेख केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 11:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने तरुण नैराश्यात
  • घरात एकटाच असताना गळफास घेत आत्महत्या
  • चिठ्ठीत गेमिंगमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे २४ वर्षीय तरुण पैसे हरला. त्यानंतर आलेल्या नैराश्यातून त्याने गळ्याला दोरी लावत आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचा कारण स्पष्ट झाला आहे.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आदित्य मिलिंद कोळी (वय २४) असे आहे. त्याने शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास वरच्या खोलीमध्ये लोखंडी अँगलला गळ्याला दोरी लावत आयुष्याचा शेवट केला. घरातील मंडळी कामावर गेल्यानंतर त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिट्टीमध्ये ऑनलाईन गेमिंगला बळी पडल्याचं त्याने म्हटलं आहे. या नादात पैसे गमावल्याने हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!

आदित्यच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती. त्याचा चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासातच त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात शेरी मळा परिसरातील शेतात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा (४० वर्षीय) असे आहे. भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन देण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती.

Latur Crime: हृदयद्रावक घटना! दोन चुलत भाऊ बेपत्ता; एक मृत, दुसऱ्याचा थांगपत्ता नाही
💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय?

    Ans: ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आलेले नैराश्य.

  • Que: पोलिसांकडे काय पुरावा सापडला?

    Ans: मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, ज्यात कारण नमूद आहे.

Web Title: Kolhapur crime the deadly impact of online gaming 24 year old ends his life in despairreason clearly stated in suicide note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या
1

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
2

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
3

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
4

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.