Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News:एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची लगबग सुरू… अन् विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप

कोल्हापूरच्या राजारामपुरी येथे एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच अस्मिता काटकर यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर त्यांच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर छळ आणि हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 01:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापुरात एक महिन्याच्या बाळाच्या आईचा बारशापूर्वी संशयास्पद मृत्यू.
  • मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरकडील मंडळींवर छळ आणि हत्येचे आरोप केले.
  • पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून व्हिसेरा तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई- वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.

काय नेमकं प्रकरण?

अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अस्मिताचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. सासरची आर्थिक स्थिती सधन आहे. अवधी एक महिन्याची मुलगी तिला आहे. मात्र अस्मिता हीने महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राववारी (12 जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. आता या प्रकरणी अस्मिताच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केले आहे.

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

माझ्या मुलीची हत्या…

आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबीयांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला. माझ्या मुलीचं शुक्रवारी शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी बारशा मोठ्याने करा, असं बोलत होती. परंतु मी म्हटलं आताच जास्त पैसे खर्च झाले. रुग्णालयात खर्च झाला, अधिक मासात पैसे खर्च झाले, असा आरोप अस्मिताच्या वडिलांनी केला. सासू, सासरा, नवरा आणि नणंदने अस्मिताचा जीव घेतला, असे आरोप अस्मिताच्या आईने केला.

शवविच्छेदन अहवाल समोर

लग्नानंतर सात वर्षापर्यंत विवाहितेने आत्महत्या केल्यास मृतदेहाचे शवविच्छेदन, पंचनामा न्यायाधीश आणि इतर पंचांच्या उपस्थितीत केला जातो. सोमवारी सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: अस्मिता प्रतीकसिंह काटकर.

  • Que: कुटुंबीयांनी कोणावर आरोप केले आहेत?

    Ans: सासू, सासरा, पती आणि नणंद यांच्यावर छळ व हत्येचे आरोप केले आहेत.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: मृतदेहाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Kolhapur news preparations for a one month old girls naming ceremony were underway yet a married woman took the extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.