Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata Devi Pandal Tragedy News: दुर्गापूजेच्या मंडपात मृत्यूचे तांडव! १९ भाविकांचा मृत्यू, ७ जणांना अटक

Kolkata Devi Pandal Tragedy News कोलकात्यातील चोरबागान येथील दुर्गापूजा मंडपात १७ ऑक्टोबरच्या रात्री चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असताना जोरदार पावसामुळे अनेक जण मंडपात अडकले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 03:11 PM
Kolkata Devi Pandal Tragedy News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kolkata Devi Pandal Tragedy News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी झाली.
  • या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले.
  • पूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना अटक करण्यात आली.
 

कोलकात्यामधून एक धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गा पूजेच्या मंडपात चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी झाले आहेत.

देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची अवस्था खूप गंभीर आहे. या घटनेनंतर संपूर्ण कोलकात्यात शोककळा पसरली आहे.पोलिसांनी या प्रकरणी ताबडतोब कारवाई करत पूजा समितीच्या सचिव आणि उपाध्यक्षासह सात जणांना अटक केली आहे. Kolkata Devi Pandal Tragedy News

नेमकं काय घडलं?

शनिवार 17 ऑक्टोबरची रात्र होती. चोरबागानच्या दुर्गा पूजा मंडपात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दुर्गा पूजेच्या दिवसांमध्ये तर गर्दी होणारच. पण त्या दिवशी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे सगळी गर्दी मंडपातच अडकून पडली. बाहेर जाता येईना आणि आत जागा पुरेना.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, गर्दीचे व्यवस्थित नियोजन नव्हते. त्यातच अजून एक गोष्ट घडली.

प्रत्यक्षदर्शी एका महिलेने सांगितले की, गर्दी वाढत असतानाच स्पीकरवरून कोणीतरी सांगितले की मंडपाचा काही भाग पडण्याची शक्यता आहे. हे ऐकताच लोक प्रचंड घाबरले. सगळ्यांनी बाहेर पळण्यासाठी एकच धावपळ सुरू केली आणि त्यातच चेंगराचेंगरी झाली.आता ही घोषणा कोणी केली? का केली? खरंच मंडप पडणार होता का की अफवा होती? याचा तपास पोलीस करत आहेत.

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू

सुरक्षेत मोठी चूक

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा अनेक चुका समोर आल्या. मंडपाचे आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे दरवाजे खूप अरुंद होते. एवढ्या मोठ्या गर्दीसाठी ते दरवाजे अपुरे होते. गर्दीला सांभाळण्यासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी पण नव्हते. लोकांना आत कसे सोडायचे, बाहेर कसे काढायचे, याचे काहीच प्लॅनिंग नव्हते. त्यामुळे गोंधळ अजून वाढला.

या प्रकरणी गिरीश पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 110 आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

7 जण अटकेत, तपास सुरू

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून 7 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये पूजा समितीचे मोठे पदाधिकारी, मंडप बांधणारे लोक आणि सुरक्षा बघणारे लोक आहेत.

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू

फॉरेन्सिक टीमने पण घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे आणि काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. ज्या लोकांनी ही घटना डोळ्यांनी पाहिली, त्यांचे जबाब घेतले जात आहेत. नेमकी चूक कोणाची आहे, हे शोधून काढून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.दुर्गा पूजा हा आनंदाचा सण आहे, पण एका चुकीच्या नियोजनामुळे 19 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Kolkata durga puja stampede 19 dead 25 injured 7 arrested rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • Durga Puja

संबंधित बातम्या

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीवर मकोका; डॉक्टरांसह सीए-इंजिनिअरचाही समावेश
2

बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीवर मकोका; डॉक्टरांसह सीए-इंजिनिअरचाही समावेश

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू
3

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
4

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.