Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिस आहेत कुठे? कोयता गॅंगची दहशत कायम; सिगारेटचे पैसे मागितले म्हणून थेट…

पानपट्टीतील साहित्याची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. पोलिसांनी पसार झालेला आरोपी अमोल याला अटक केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 06:34 PM
पुणे पोलिस आहेत कुठे? कोयता गॅंगची दहशत कायम; सिगारेटचे पैसे मागितले म्हणून थेट…
Follow Us
Close
Follow Us:

सिगारेटचे पैसे मागितल्याने दाखवला कोयत्याचा धाक 
कोयत्याचा धाक दाखवून पानपट्टीची तोडफोड
पुण्यात अजूनही कोयता गॅंगची दहशत कायम असल्याची चर्चा

पुणे: सिगारेटचे पैसे मागितल्याने कोयत्याचा धाक दाखवून पानपट्टीची तोडफोड (Pune Crime)करण्यात आल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल सतपालसिंग (वय १९, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पानपट्टी चालक सोहेल जावेद मलिक (वय २३, रा. म्हाडा वसाहत, विमाननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील ऑप्टीमस सोसायटीजवळ खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लागतात. तेथे मलिक याची पानपट्टी आहे.

Pune Crime: पुण्यानंतर आता पालघरमध्ये पण जागेची विक्री ७ कोटीची जमीन विकली ७० लाखात

आरोपी अमोल आणि त्याचे साथीदार पानपट्टीत आले. एका आरोपीने पानपट्टीतून सिगारेट घेतली. मलिकने सिगारेटचे पैसे मागितले. पैसे मागितल्याने आरोपी चिडले. पैसे का मागितले ? अशी विचारणा करुन आरोपींनी पानपट्टीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मलिक याला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील दादा आहोत. आमच्याकडे कोणी पैसे मागायचे नाहीत’,असे सांगून आरोपींनी कोयता उगारून दहशत माजविली. पानपट्टीतील साहित्याची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. पोलिसांनी पसार झालेला आरोपी अमोल याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

Pune News: २७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर; सुटताच थेट कमिशनर ऑफिसात! ‘महाराज’चा म्हातारा लुक चर्चेत

२७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर

पुण्यातील गुंड गजानन मारणे याला काल जामीन मंजूर करण्यात आला. गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात गजा मारणे यालाही आरोपी करण्यात आल होत. गजा मारणे यांच्यावर या आधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र या प्रकरणात जवळपास २७७ दिवस गजा मारणे याला जेलमध्ये रहावं लागल. काल त्याला जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याला काल ५ नंतर सोडून दिल्यावर त्याला थेट पोलीस आयुक्त कार्यालयात याव लागल आणि पोलिसांनी थेट पुण्यात राहता येणार नाही म्हणून पुण्याच्या बाहेर पाठवून दिलं.

Web Title: Koyta gang attack on shop and onwer at viman nagar area pune police arrested one accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…
1

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
2

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
3

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया
4

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.