Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

पाचगणी पोलिसांनी नागरिकांना मोठा दिलासा देत 2026 मध्ये गहाळ झालेले 25 मोबाईल शोधून त्यांच्या मालकांकडे सुपूर्द केले. तसेच सायबर फसवणुकीत गमावलेली सुमारे दीड लाख रुपयांची रक्कमही संबंधितांना परत मिळवून दिली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून वरिष्ठांनीही पथकाचे अभिनंदन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 02:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाचगणी पोलिसांनी गहाळ झालेले 25 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात दिले.
  • सायबर फसवणुकीतील सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम संबंधितांना परत मिळवून दिली.
  • उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले, नागरिकांनीही कौतुक केले.
मेढा : पाचगणी पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरातील २५ नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पुन्हा मिळाले आहेत, तर सायबर फ्रॉडमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या अर्जदारांना तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात असून, पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.

​ Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

चालू वर्ष २०२६ मध्ये पाचगणी परिसरातून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) शिकार झाले होते. नागरिकांच्या या गंभीर समस्यांची दखल कामगिरीत पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

​पाचगणी पोलीस पथकाने दाखवलेली ही तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सर्व अधिकारी व अमलबजावणी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आपल्या हक्काचे मोबाईल अन् कष्टाचे पैसे परत मिळाल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांनी पाचगणी पोलिसांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त

सातारा तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवथर गावाच्या हद्दीत धडक कारवाई करत कंटेनरमधून बनावट गोवा निर्मित दारू जप्त केली आहे. या कारवाईत दारूसह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. पारशी रोड, रुतमाजी, कोसीपुरा, कोलकाता) याला अटक केली असून सुरेंद्र शर्मा (रा. दिल्ली) हा संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाचगणी पोलिसांनी किती गहाळ मोबाईल शोधून दिले?

    Ans: 25 मोबाईल.

  • Que: सायबर फसवणुकीतील किती रक्कम परत मिळवून देण्यात आली?

    Ans: सुमारे दीड लाख रुपये.

  • Que: या कारवाईनंतर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: पोलिसांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.

Web Title: Kudos to the panchgani police they traced 25 lost mobile phones and also recovered 15 lakh lost in a cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू
1

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
2

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
3

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.