Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

लातूरमध्ये कौटुंबिक वादातून मुलाने आयकर विभागातील अधिकाऱ्याचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. तर नागपुरात 26 वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांनी राज्य हादरले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 12:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लातूरच्या खोपेगाव शिवारात मुलाकडून जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून
  • मयत वडील आयकर विभागात अधिकारी; आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
  • नागपुरात शासकीय मेडिकलमधील 26 वर्षीय निवासी डॉक्टरची आत्महत्या, कारण अस्पष्ट
लातूर: लातूर जिल्ह्यातील खोपेगाव शिवारात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या मुलानेच आपल्या आयकर अधिकारी वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

कारण काय?

वडील आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले. संतापाच्या भरात मुलाने चाकूने वडिलांवर वार केला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: लोखंडवाला हादरलं! आधी ॲसिड अटॅकची धमकी, नंतर मॉडेलच्या अंगावर थेट कार; CCTV फुटेज समोर

लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमुळे एका तरुणावर चाकूने वार करत हल्ला करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने काही काळ वाहतूकही खोळंबली होती. प्रज्वल मस्के (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील रहदारीच्या ठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत प्रज्वल मस्के याला जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर चाकूने वार देखील करण्यात आला. याच वेळी घटनास्थळावरून लातूरचे आमदार अमित देशमुख जात असताना त्यांनी ही परिस्थिती पाहिली. त्यांनी तत्काळ मदत करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे.

उपचार सुरु असतांना प्रज्वल मस्के याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेतील आरोपींचा आरोप केला आहे. हा वाद नेमका कश्यामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे.

Beed Crime: पैशांच्या वादातून मित्राचा दगड घालून खून; बीड LCBने 24 तासांत प्रकरणाचा केला उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: लातूरमधील हत्या कशामुळे घडली?

    Ans: कौटुंबिक वादातून वडील–मुलामध्ये भांडण झाले आणि संतापात मुलाने चाकूने वार केले.

  • Que: नागपुरातील डॉक्टरच्या आत्महत्येचे कारण काय?

    Ans: आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे.

  • Que: दोन्ही प्रकरणांत पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: लातूरमध्ये आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, नागपुरात आत्महत्येचा सखोल तपास सुरू आहे.

Web Title: Latur crime latur is shocked a son murdered his father an income tax officer what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Ausa Assembly Constituency: महिलांच्या सक्षमीकरणाला चालना! ‘महिला अस्मिता भवन’साठी १७ कोटी मंजूर
1

Ausa Assembly Constituency: महिलांच्या सक्षमीकरणाला चालना! ‘महिला अस्मिता भवन’साठी १७ कोटी मंजूर

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू
2

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
3

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक
4

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.