Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले ‘घातपात नाही’

लातूरमधील एम.जे. हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. प्राथमिक तपासात भूल देणाऱ्या औषधाचे इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारमधून सिरिंज व औषधाच्या रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून मोबाईल डेटाच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 03:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लातूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले; उपचारादरम्यान मृत्यू.
  • कारमधून भूल देणाऱ्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज जप्त; आत्महत्येचा प्राथमिक संशय.
  • पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
लातूर: लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध एम.जे. हॉस्पिटलचे (M.J. Hospital) नामांकित हृदयरोगतज्ज्ञ यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कारमध्ये बेशुद्धावस्थेत बुधवारी सापडला होता. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नसून, हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मिळालेली माहितीनुसार, बुधवारी सकाळी डॉ. मेहुल राठोड यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रियांका या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर लगेचच डॉ. मेहुल हे आपली इनोव्हा कार घेऊन घराबाहेर पडले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने आणि फोनवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे डॉ. प्रियांका यांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. तेव्हा त्यांचे लोकेशन घरापासून ८ किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ दाखवले. तात्काळ डॉ. प्रियांका हे लोकेशननुसार तिथे पोहोचले. तेव्हा डॉ मेहून हे कारमध्ये अत्यंत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चालकाच्या बाजूच्या सीटवर भूल देण्याच्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे औषधाचा ओव्हरडोस घेऊनच हा आत्महत्येचा प्रकार घडल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत.

डीवायएसपीने काय सांगितलं?

या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.”घटनास्थळावरून किंवा कारमधून कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता डॉक्टरांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यामधील डेटा तपासला जात आहे. काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच या टोकाच्या पावलामागचे मूळ कारण स्पष्ट होईल.” असे डीवायएसपीने सांगितले.

शहरात खळबळ

या प्रकरणी लातूर एमआयटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. मेहुल राठोड कुठे आढळले होते?

    Ans: अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ त्यांच्या कारमध्ये.

  • Que: प्राथमिक तपासात पोलिसांनी काय सांगितले?

    Ans: भूल देणारे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.

  • Que: पोलिसांना कारमधून काय आढळले?

    Ans: भूल देणाऱ्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज.

Web Title: Latur crime latur shaken body of renowned cardiologist found under suspicious circumstances police rule out foul play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.