Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

लातूरच्या एमआयडीसी परिसरात पती उशिरा घरी आल्याच्या रागातून जन्मदात्रीने दीड वर्षीय मुलीवर चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून आरोपी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पती उशिरा आल्याने संतापलेल्या आईकडून दीड वर्षीय चिमुकलीची हत्या
  • एमआयडीसी पोलीस ठाण्यात मातेविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
  • घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ; मानसिक संतुलनावर प्रश्नचिन्ह
लातूर: लातूर येथून एक धक्कदायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीला कामावरून येण्यासाठी उशीर झाल्याने संतापून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात घडली आहे. पोलीस या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Delhi Crime: १४ वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार; मित्रानेच घेतला कायदा हातात आणि…

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील विक्रम जगन्नाथ चौगुले (वर्षे ३४) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास विक्रम हे कामाला गेले तेव्हा त्यांना घरी परतण्यासाठी काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (वर्षे ३०) हिचा संताप अनावर झाला.

रागाने संतापलेल्या अश्विनीने घरातील धारधार चाकूने आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूरपणे सपासप वार केला. आरोपी मातेने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी आई अटकेत

विक्रम हे घरी येताच त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अश्विनी हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे.

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

लातूर जिल्ह्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला होता. लातूर मधील जवाहर नवोदय विद्यालयात एका शाळकरी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. अनुष्का पाटोळे हे मृतावस्थेत पाहायला मिळाली होती. ती सहावीच्या वर्गात शिकत होती. मात्र तिचा मृत्यू कशाने झाला? याच करण अजून कळू शकल नाही. मात्र या गोष्टीचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचललं आहे. ते म्हणजे राज्य सरकारने यामध्ये एस आय टी स्थापन केली आहे. आता अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांमध्ये ५ टक्के घट; तीन वर्षांनंतर मिळाला दिलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात, 19 जानेवारी रोजी पहाटे.

  • Que: हत्या करण्यामागचं कारण काय?

    Ans: पती कामावरून उशिरा घरी आल्याचा राग.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Latur crime she murdered her one and a half year old daughter with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.