Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत

लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून 25 वर्षीय महिलेनं दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रात्री घराबाहेर पडलेल्या तिघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 09:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून आईने टोकाचा निर्णय घेतला
  • दोन लहान मुलांसह विहिरीत उडी; तिघांचा मृत्यू
  • पोलिसांकडून पंचनामा; पुढील तपास सुरू
लातुर: लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. ही दुर्दैवी घटना खरोसा गावात घडली आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे आहे. तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला गेला आणि ही हृदयद्रावक घटना घडली. संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती- पत्नीमध्ये वाद सुरु होते. त्यांनतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. त्यांनतर सकाळी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र तिघेही कुठेच सापडले नाहीत. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Dharashiv Crime: मध्यस्ती करायला गेला, जीव गमावला! जमिनीच्या वादातून काकाने पुतण्यावर सपासप वार करत हत्या

या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीनेच सहा वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. १७ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला.

का केली हत्या?

चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. हा वाद पंचाच्या उपस्थित मिटविण्याचे प्रयत्नी करण्यात आले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे.

Beed Crime: लग्नाचे आमिष, दोन वर्षे अत्याचार, धर्मांतराची अट घालून धमक्या; गुन्हा दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: कौटुंबिक वादातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

Web Title: Latur crime stepped out of the house at night bodies found in a well in the morning mother and two children perish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Latur News : देणगीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवणीकरसह तिघांवर गुन्हा दाखल
1

Latur News : देणगीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवणीकरसह तिघांवर गुन्हा दाखल

Wardha Crime: क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल
2

Wardha Crime: क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…
3

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण
4

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.