Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी वळवण्याचा वादातून स्थानिक तरुणांनी संपवलं; लोणावळ्यातील प्रकार

लोणावळ्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव दर्शनासाठी लोणावळ्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याचं समोर आला आहे. स्थानिक तरुणांनी हा खून केल्याचं समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2025 | 01:12 PM
crime news (फोटो सौजन्य : pinterest)

crime news (फोटो सौजन्य : pinterest)

Follow Us
Follow Us:

लोणावळ्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी वाळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हाणामारीत झाले आणि यात कमलेश तानाजी धोपावकर (वय 45) या गुहागर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला.या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

Siddhant Shirsat News: शारिरीक छळ, गर्भपात अन् धमकी; संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांचे काळे कारनामे समोर

नेमकं काय घडलं?

गुहागरमधून कमलेश धोपावकर हे लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून हाणामारीला सुरुवात केली. याच झालेल्या मारामारीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस इथे दाखल झाले. याठिकाणी पोलीस दाखल होवून दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य फरार झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास करीत आहेत. ही घटना रविवारी २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कमलेश तानाजी धोपावकर (वय 45 ) रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस करत आहे. या सर्वांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींवरून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, देवदर्शनासाठी आलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे खून होणे ही धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आत्महत्येच्या दिवशीही वैष्णवीचा अमानुष छळ; पाईपने मारहाण झाल्याचेही स्पष्ट

Web Title: Local youths end up in a car turning argument incident in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • crime
  • Lonavala news
  • Murder

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.