Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malvan: भरतीचा जोर, उसळत्या लाटा अन् जीवघेणा थरार! आचरा किनाऱ्यावर जवानांची शर्थीची झुंज

Malvan: आचरा येथील नातेवाइकांकडे मुंबईहून आलेले एक कुटुंब मंगळवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील मोहम्मद खान हे समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2026 | 03:39 PM
आचरा समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूशी झुंज

आचरा समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूशी झुंज

Follow Us
Follow Us:
  • आचरा समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूशी झुंज
  • मरीन होमगार्डच्या धाडसाने मुंबईच्या पर्यटकाला जीवदान
  • कुटुबीयाचा आक्रोश एकताच पाण्यात घेतली झेप 
मालवण: समुद्राच्या उसळत्या लाटा, भरतीचा जोर आणि बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव वाचविण्याची धडपड… अशा घरारक प्रसंगात क्षणाचाही विलंब न करता समुद्रात झेप घेत मरीन होमगार्डच्या २ जवानांनी दाखविलेल्या धाडसामुळे मुंबईच्या २५ वर्षीय पर्यटकाला जीवदान मिळाले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांच्या प्रसंगावधानामुळे आचरा समुद्रकिनाऱ्यावर घडू शकणारी मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्व स्तरांतन कौतक होत आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश ऐकताच पाण्यात घेतली झेप

आचरा येथील नातेवाइकांकडे मुंबईहून आलेले एक कुटुंब मंगळवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील मोहम्मद खान हे समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र, भरतीची वेळ असल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. खान यांना वाचविण्यासाठी नातेवाइकांनी आरडाओरड सुरू केली. समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या मरीन होमगार्ड नितेश, अनिकेत यांच्या कानावर मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही.

Diveagar Breaking: मन सुन्न करणारी घटना! दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

स्वतःच्या दिशेने धाव घेतली. भरतीचा जोर आणि उसळणाऱ्या लाटांचा धोका असतानाही त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अधक प्रयत्नांनंतर मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढण्यात त्यांना यश आले. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह तुकाराम पडवळ, मीनाक्षी देसाई, हेमंत पेडणेकर, विशाल वैजलं, दिगंबर घाडीगावकर, मनोज पुजारे, सावंत तसेच ग्रामस्थ राजन गावंकर यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सचनांचे काटेकोर पालन करावे.

८८ पर्यटकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर विषय लक्षात घेऊन प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती, आवश्यक लाइफ संव्हिंग किट्स, ऑक्सिजन सुविधा आणि आपत्कालीन बचावासाठी लाइफ बोट्स उपलब्ध करून द्याव्यात. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी.
– गॅरी अन्ननसिएशन,मनसे तालुकाध्यक्ष

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Two marine homeguard rescue mumbai tourist in aachra beach malvan sindhudurg tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Drowned
  • Malvan
  • Rescue team
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
1

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही
2

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग
3

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

Delhi Accident : सीमापुरी इमारत अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष
4

Delhi Accident : सीमापुरी इमारत अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.