Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: दहावीचा पेपर लिहीत असतांना पोटात वेदना, अल्पवयीन विद्यार्थिनीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म

मध्यप्रदेश मधील धार जिल्हा येथे दहावीच्या परीक्षेदरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीने नवजात बालकाला जन्म दिला. प्राथमिक तपासात अत्याचाराचा आरोप समोर; पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 11:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दहावीची परीक्षा सुरू असताना प्रसूती
  • स्वच्छतागृहात नवजात बालकाचा जन्म
  • आई-बाळ रुग्णालयात उपचाराधीन, प्रकृती स्थिर
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा सुरु असतांना एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना धार जिल्ह्यात घडली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

काय घडलं नेमकं?

एका खासगी परीक्षा केंद्रावर ही विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आली होती. परीक्षा सुरु असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळा सुरु झाल्या. ती तातडीने स्वच्छतागृहात गेली, तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. परीक्षा केंद्र संचालकांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका पोहोचताच विद्यार्थिनी आणि नवजात बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याथीनी आणि नवजात बाळ या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत.

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

धक्कदायक माहिती समोर?

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली. यावेळी तिने धक्कादायक माहिती दिली. तिने म्हंटले की गेल्या दोन वर्षांपासून बेटमा येथील जीवन ज्योती कॉलनीतील ‘कान्हा’ नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता. लग्नाचे आमिष दाखवून आणि धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता. या छळातून तिला गर्भधारणा झाली होती असे तिने सांगितले.

कठोर कारवाईचे आश्वासन

पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून आरोपीला लवकरच अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

मध्यप्रदेश येथे एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. एका प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यांनतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्याने बदला घेण्यासाठी काही खासगी फोटो देखील व्हायरल केले. एवढेच नाही तर प्रेयसीची आत्मा बोलावण्यासाठी त्याने अघोरी कृत्य देखील केल्याचे समोर आले आहे. ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.

Asaam Crime: आसाम हादरले! प्रियकरासमोर 28 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून अत्याचार; एवढेच नाही तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: गर्भधारणेमागील कारण काय सांगितले जाते?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • Que: आई आणि बाळाची प्रकृती कशी आहे?

    Ans: दोघांचीही प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

Web Title: Madhya pradesh crime stomach pain while writing class 10th paper minor student gives birth to baby in bathroom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.