Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल
काय घडलं नेमकं?
पीडित तरुणी ही सिलचर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बायपास रोडवर आपल्या प्रियकरासोबत कारमध्ये होती. यावेळी एका एसयूव्हीमधून काही अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी दोघांवर हल्ला केला. आरोपींनी सुरुवातीला त्यांची चौकशी केली आणि त्यांनतर अचानक दोघांनाही पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनतर सात नराधमांनी बॉयफ्रेंडच्या समोरच तरुणीवर एक-एक करून आळीपाळीने बलात्कार केला. असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नाही तर आरोपींनी पीडितेला धमकावून पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. पीडितेने त्यांच्यापैकी एकाच्या बँक खात्यात १0 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्फर केले.
दोन आरोपी ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. पीडितेने यातील दोन आरोपींना ओळखले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या दोघांना अटक केली आहे. इतर पाच आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस घेत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने घेतली गंभीर दखल
तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सुष्मिता देव यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि कोणताही दबाव न घेता गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात
Ans: सात जणांकडून सामूहिक अत्याचार व जबरदस्तीने पैसे उकळल्याचा आरोप.
Ans: दोन आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू.
Ans: हो, वैद्यकीय तपासणी व जबाब नोंदवला आहे.






