Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh Crime : मस्करीतून सुरु झाला वाद अन् थेट चाकू हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला मुस्कान हत्याकांड

Murder Case : जबलपूरमधील रेस्टॉरंटमध्ये किरकोळ वादातून २१ वर्षीय मुस्कान चौधरीची हत्या झाली. या घटनेचा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला याच्या आधारावर आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2026 | 10:05 AM
दारुड्या भावाचा खून

दारुड्या भावाचा खून

Follow Us
Follow Us:
  • मजा-मस्करीतून सहकर्मचाऱ्यासोबत झाला वाद.
  • चाकू हल्ल्यात मुस्कानचा दुर्दैवी मृत्यू.
  • घटनेनंतर कुटुंबीयांचा रस्त्यावर तीव्र निषेध.
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून एका धक्कादायक हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला आहे. दमोह नाका येथील एका रेस्टॉरंटमध्ये किरकोळ वादातून २१ वर्षीय मुस्कान चाैधरीची हत्या करण्यात आली. या घटनेचे लाईव्ह फुटेज रेस्टाॅरंटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून घटनेचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेस्टाॅरंटमध्ये काम करणाऱ्या सहकर्मचाऱ्याने किरकोळ वादातून मुस्कानवर हल्ला केला आणि चाकूने चार वेळा वार करत तिचा खून केला.

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

कधी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास आयएसबीटीजवळील एका रेस्टॉरंटमध्ये सदर घटना घडली. मृत महिला मुस्कान चाैधरी रेस्टाॅरंटमध्ये काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशीही मुस्कान रेस्टाॅरंच्या किचनमध्ये नेहमीप्रमाणे आपले काम करत होती. यावेळी सहकर्मचारी पवनसोबत तिची मजा-मस्ती सुरु होती. यादरम्यान दोघांमध्ये कोणत्या तरी विषयावरुन किरकोळ वाद सुरु होतो ज्यानंतर संतापलेला पवन चाकूने मुस्कानच्या शरीरावर वार करतो. व्हिडिओमध्ये पवन भाजी कापायच्या चाकूने मुस्कानवर हल्ला करताना दिसतो.

घटनेवेळी रेस्टाॅरंटच्या किचनमध्ये आणखी एक माणूस उपस्थित होता ज्याच्या डोळ्यांदेखत आरोपीने मुस्कानवर चाकूने हल्ला केला. तब्बल चार वेळा चाकूने हल्ला केल्यांनतर मुस्कान रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि बचावासाठी ओरडू लागली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने धावत जाऊन इतर स्टाफला बोलावून आणले ज्यानंतर मुस्कानला नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हाॅस्पिटलमध्ये नेतानाच मुस्कानची अवस्था गंभीर होती ज्यामुळे रुग्णालयात पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

कुटुंबाने केले विरोध प्रदर्शन

या घटनेत पोलिसांनी आरोपीला अटक करुनही कुटुंबाचा राग मात्र शांत झाला नाही. संतापलेल्या स्थानिकांनी आणि कुटुंबाने रस्त्यातच मृतदेहाला ठेवून मोठा निषेध नोंदवला आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने आरोपा लावला की, रेस्टाॅरंटमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपाययोजना नाही आहे. या प्रकरणात फक्त आरोपी पवनची नाही तर रेस्टाॅरंट संचालक आणि तिथे उपस्थित अन्य स्टाफचीही निष्पक्ष चाैकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

MP Crime : आईने पकडले हात, प्रियकराने आवळला गळा; पतीच्या मित्रासोबतच्या प्रेमसंबंधातून चिमुकलीची हत्या

या घटनेत पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले असून संबंधित कलमांनुसार त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी करत आहेत, ज्याच्या आधारावर आरोपीला कायदेशीर शिक्षा देण्यात येईल. ही घटनेमुळे सुरक्षा व्यावस्था आणि रेस्टाॅरंटच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Madhya pradesh jabalpur muskaan chaudhary restaurant murder cctv viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Murder Case

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.