Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahim Creek Dead Body Case : 27 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला; पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

Mahim Creek Dead Body Case : मुंबईतील माहीम खाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणीचे वय २७ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून, तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हत्या की आत्महत्या, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 18, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • तरुणीची हत्या की आत्महत्या 
  • मृत तरुणीचे वय 27 ते 30 वर्षां पर्यंत असण्याची शक्यता  
  • फॉरेन्सिक टीमची घटनास्थळाची पाहणी 
Mahim Creek Dead Body Case : मुंबईच्या माहिमच्या खाडीत एका तरूणीने उडी मारल्याची घटना समोर आली असून एका तरुणीचा मृत देह सापडला असून हा मृत देह कूपर हॅासपिटल मध्ये नेन्यात आला आहे. फॅारेन्सिक टीम कडून या सर्व घटनेची तपासणी होत असून हा मृत देह 27 ते 30 वर्षा पर्यंत असण्याचा संशय व्यक्त केले जात आहेत

तरुणीची हत्या की आत्महत्या 

माहिमच्या खाडीत एक मृतदेह एका तरुणीचा आहे. ही तरुणी 27 ते 30 या वयोगटातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनासाठी तरुणीचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे. या तरुणीची हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सदर घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार 

मृत तरुणीचे वय 27 ते 30 वर्षां पर्यंत असण्याची शक्यता  

माहिम खाडीच्या परिसरात अचानक दुर्गंधी जाणावल्यामुळे माहिम येथील स्थानिक नागरिकांना संशय आल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. मृत तरुणीचे वय 27 ते 30 वर्षां पर्यंत असण्याची शक्यता आहे. असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिची ओळख निश्चित करण्यासाठी मुंबई पोलीसांनी जवळच्या सर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची वेगाने चौकशी करत आहेत.

फॉरेन्सिक टीमची घटनास्थळाची पाहणी 

या तरुणीने स्वतः खाडीत उडी मारून आत्महत्या केली की तिच्यासोबत काही, घटना घडली आहे, या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. त्या दृष्टीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत.
मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे अचूक कारण समोर येईल.

सोशल मीडियावर ओळख, एकतर्फी प्रेमाचा संशय; कॉलेजमधून घरी परतताना तरुणीची हत्या

Web Title: Mahim creek dead body case mumbai woman death investigation sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • crime news mumbai
  • Local in Mumbai
  • mahim
  • Sucide News

संबंधित बातम्या

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले
1

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

Mumbai Mazagon Dock : माझगाव डॉकच्या ३ हजार फिक्स्ड टर्म कामगारांना कायमस्वरूपी रोजगारासाठी प्रयत्न
2

Mumbai Mazagon Dock : माझगाव डॉकच्या ३ हजार फिक्स्ड टर्म कामगारांना कायमस्वरूपी रोजगारासाठी प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.