जळगावमधील गोळीबाराच्या घटनेत एका व्यक्तीच्या कवटीच्या तळाशी गोळी अडकली होती. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीजवळ अडकलेली ही गोळी बाहेर काढण्याचे आव्हान मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वीपणे पेलले.
Hospital Bills in Maharashtra: खासगी हॉस्पिटल आणि रुग्णांसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांना उपचार, तपासण्या आणि वैद्यकीय सुविधांचे दर मराठी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित करणे बंधनकारक…
मुंबईतील केईएम रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी रक्त आणि पीआरबीसी मिळवताना नातेवाइकांची धावपळ होत असल्याची दोन प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे गरजेच्या वेळी रक्तघटक उपलब्ध होण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Naya Raipur Health And Pharma Hub :छत्तीसगडची राजधानी असलेल्या नवा रायपूर अटल नगर येथे आरोग्यसेवा, औषधनिर्मिती उद्योग आणि वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक भव्य 'हेडक्वार्टर हेल्थ आणि फार्मा हब' विकसित…
Dr Pranjal Kashiv Received Sydney International Award: डॉ. प्रांजल काशिव यांना सिडनी येथे वैद्यकीय आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील योगदानासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ला रेनॉन मेंटी-मेंटर अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले.
PCMC News: पीसीएमसी पदव्युत्तर संस्था आणि वायसीएम रुग्णालयातील सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक पदांच्या अर्जासंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात…
Mira Bhayandar News: पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चारपैकी तीन लिफ्ट महिनाभराहून अधिक काळ बंद असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा…
Palghar News: मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम पासोडीपाडा येथे शेतात गवत कापताना 60 वर्षीय नर्मदा महादू महाले यांना विषारी सापाने दंश केला. प्रकृती गंभीर झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतील डॉ. पंजाबराव चव्हाण यांनी रुग्णवाहिकेतच…
Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांनी गुरुवारी नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते मागील अनेक दिवसांपासून कॅन्सरने त्रस्त होते. त्यांनी सहकलाकारासह विनोदी कलाकार म्हणून अनेक चित्रपटांत सर्वोत्तम अभिनय…
Miraj Slab Collapse: मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब अचानक कोसळल्याने सात मजूर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Nagpur News : नागपूरच्या मेयो रुग्णालयातील बीपीच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘टेल्मिसार्टन’ औषधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे औषध ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ ठरल्याने संबंधित साठा परत मागविण्याचे निर्देश…
Hospital: रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी संगणकाधारित एकात्मिक प्रभाग व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांच्या अटीच्या कथित उल्लंघनावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Sharat Saxena Health: ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांनी लंबर स्पाइनच्या शस्त्रक्रियेपूर्वी MRIचे चार फोटो शेअर केले. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
Dharashiv News: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यालय परिसरातील झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याचा आरोप वरिष्ठ लिपिक रवी अंबादास जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून…
देहूच्या भंडारा डोंगरावर बेवारस सापडलेलं दीड वर्षांचं बाळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत आईची माया देत बाळाची काळजी घेत असून, त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न…
Mumbai News: केईएम, नायर, शीव आणि कस्तुरबा यांसारखी प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह तसेच महापालिका मुख्यालयातील शीतकरण संयंत्र, वातानुकूलित संच, शीतकक्षा आणि शवगृह पेट्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती…
कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या घटनेनंतर एफडीएने रुग्णालयातील स्वयंपाकघराची तपासणी केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळताच राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील करण्यात आले.
स्ट्रोकच्या उपचारात वेळेला मोठे महत्त्व असल्याने मुंबईतील ट्रॉमा रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपासून बंद असलेली न्युरोइंटरव्हेन्शन सेवा पुन्हा सुरू करण्यात येत असून, अत्याधुनिक यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर केला…
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी दाखल रुग्णाच्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.