Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी

छत्रपती संभाजीनगरात एका 41 वर्षीय विवाहित शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचा बनाव करत लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने दुबईत नोकरीचे आमिष दाखवत धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि लाखो रुपये व सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 02:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आरोपीने युट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचा बनाव केला.
  • दुबईत नोकरीचे आमिष दाखवत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप.
  • महिलेकडून 3.41 लाख रुपये आणि 6 तोळे सोने घेऊन आरोपी फरार.
छत्रपती संभाजीनगर: देशात काय चाललंय आहे? दिवसेंदिवस अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना समोर येतात. हत्येच्या, लुटमारीच्या, फसवणुकीच्या अश्या अनेक घटना आपल्याला दैनंदिन जीवनात वाचायला मिळतात. आता छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित शिक्षिकेसोबत भयंकर घडल्याचे समोर आले आहे. पीडित विवाहित शिक्षिका ४१ वर्षांची आहे. तिला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लैंगिक शोषण करत धर्म बदलण्याची अट घालण्यात आली. एवढेच नाही तर तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने तातडीने पोलिसात धाव घेतली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केली जात असून खळबळ उडाली आहे.

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित विवाहित शिक्षिकेला एका आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर त्याने त्या विवाहितेला युट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचा बनाव ही केला. यामुळे विवाहितेचा त्याने विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने या विवाहीतेसोबत शरीरसंबंध ही ठेवले. तिचे लैंगिक शोषण ही केला. एवढेच नाही तर त्याने पीडितेला नोकरीचे आमिष दाखवले. तो म्हणाला की तुला दुबईत नोकरी पाहीजे असेल तर तू धर्म बदल. तो धर्म बदलण्यासाठी दबाव टाकू लागला. वारंवार तिच्यावर अत्याचार देखील केले.

3 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक

आरोपीने या विवाहीतेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळच केला नाही, तर आर्थिक लूटही केली. दुबईला घेऊन जाण्याच्या आणि पासपोर्ट काढण्याच्या बहाण्याने त्याने महिलेकडून वेळोवेळी 3 लाख 41 हजार रुपये रोख उकळले आहेत. एवढेच नाही तर 6 तोळे सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. 25 एप्रिलपासून आरोपीने या महिलेशी संपर्क ठेवण्यास टाळण्यास केली. तर 1 जूनपासून त्याचा मोबाईल बंद झाला होता. त्यामुळे जेव्हा पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे समजले तेव्हा तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

लव्ह जिहादचा प्रकार

​​हुसेन अबू सोयदान असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. राज्यात सध्या लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातीलच हे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरातील कटकट गेट परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: हुसेन अबू सोयदान असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.

Web Title: Marriage and sexual abuse following a youtube connectionthe harrowing tale of a married female teacher

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
4

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.