Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल

Crime News : लग्नाला नकार दिला म्हणून मुलीने प्रियकराच्या आईचे अश्लिल फोटो केले व्हायरल. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 02:11 PM
Mumbai News: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल

Mumbai News: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर एका महिलेने सोशल मीडियावर आक्षेपार्ह सामग्री प्रसारित केल्याचा आरोप आहे.
  • या प्रकरणात बदनामी आणि सायबर गैरवापराच्या आरोपांवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
  • तक्रारीनंतर संबंधित सोशल मीडिया पोस्ट्स आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू आहे.
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे इतकं कायच होऊ शकतं. पण अलिकडेच अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे महिलेला यामुळे मोठ्या लाजेला समोरे जाण्याची वेळ आली. माहितीनुसार, घटना शिवडी परिसरात घडली असून लग्नाला नकार दिल्याने मुलीने थेट होणाऱ्या सासूचे अश्लिल फोटोज लिक शेअर केल्याची माहिती आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलीने सासूच्या फोटोंमध्ये काही फेरबदल केले आणि त्यांना अश्लिल रुप देत सोशल मिडियावर हे फोटोज आणि काही आक्षेपार्ह संदेश शेअर केले.

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…

पोलिस तपास सुरु

मुलीने होणाऱ्या सासूचे असे मॉर्फ्ड फोटो तयार करण्यामागे लग्नाला नकार दिल्याचे कारण समोर येत आहे. महिलेविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. मुलीने याच पद्धतीने आणखी महिलांवर निशाणा साधला आहे का किंवा अन्य लोकांसोबतही असं काही केलं आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

नातं तुटल्यानंतर आक्षेपार्ह कटेंट केला शेअर

पोलिस तपासात समोर आलं आहे की, आरोपी महिला जैनब ही प्रेमविवाह करणार होती. परंतु तिचे लग्न ज्या मुलासोबत होणार होते त्याच्या आईने काही कारणास्तव लग्नाला नकार दिला. मुलाच्या आईमुळे लग्न होता होता राहिलं यामुळे जैनब नाराज झाली. मुलाच्या आईमुळे लग्न झालं नाही यामुळे रागाज जैनबने महिलेला बदनाम करण्याचा निर्णय घेतला. तिने कथितरित्या तिच्या प्रियकराच्या आईची सामाजिक प्रतिष्ठा खराब करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक खोटे आणि आक्षेपार्ह फोटोज आणि मेसेज पोस्ट केले.

Pune Crime News: Instagramवर पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा बबलू अटकेत; 5 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त

बदनामीचा कट

पिडित महिलेने घटनेची माहिती देताना सांगितलं की, सोशल मिडियावर शेअर केल्या गेलेल्या फोटोज आणि मेसेजेसमुळे तिला सामाजिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. महिलेने आरोप लावला की, बऱ्याच काळापासून जैनब तिची बदनामी करत होती. यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. यामुळे महिलेला मानसिक तणावालाही सामोरे जावे लागले. या सर्व गोष्टींनी व्यथित होऊन अखेर महिलेने शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी जैनब विरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पसरवलेल्या कटेंटची चाैकशी केली जात आहे.

 

Web Title: Marriage proposal rejected woman allegedly shared morphed and objectionable photos of would be mother in law shivdi police start investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Shivdi
  • Social Media

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.