Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने विवाहितेचा छळ; थेट पोर्तुगालमध्ये नेऊन विक्री केली, महिलेने मात्र…

मे २०२६ मध्ये महिला स्पेनमार्गे पोर्तुगालला पोहोचली. तेथे तिचा पासपोर्ट काढून घेत दोन दिवस खोलीत डांबून ठेवले. पासपोर्ट परत देण्यासाठी ४० हजारांची मागणी केली. भीतीपोटी तिने ४०० युरो देऊन पासपोर्ट मिळवला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 08:45 AM
आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:

नागपूर : युरोपमध्ये बड्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या 28 वर्षीय विवाहितेला पोर्तुगालमध्ये पाठवून मानवी तस्करीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसंगावधान राखत तिने स्वतःची सुटका करून भारत गाठल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तिच्या तक्रारीवरून पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात कंपनीसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, मानवी शोषण, गुन्हेगारी कट आणि धमकीसह विविध न कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये बी. कॉम. शिक्षित विवाहितेला इन्स्टाग्रामवर ‘वुई मायग्रेट’ कंपनीची जाहिरात दिसली. पोर्तुगाल, स्पेन आणि नेदरलँड्मध्ये सुपरमार्केट व चॉकलेट कंपनीत नोकरी, दरमहा दीड लाख रुपये वेतन आणि आकर्षक सुविधांचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कार्यालयात पुण्यातील बोलावून व्हिसा, वर्क परमिट, विमान तिकीट, विमा आदी नावाखाली टप्प्याटप्प्याने प्रक्रियेच्या तिच्याकडून सुमारे आठ लाख रुपये उकळले.

बिअर दुकानात काम करण्यास भाग पाडले

मे २०२६ मध्ये महिला स्पेनमार्गे पोर्तुगालला पोहोचली. तेथे तिचा पासपोर्ट काढून घेत दोन दिवस खोलीत डांबून ठेवले. पासपोर्ट परत देण्यासाठी ४० हजारांची मागणी केली. भीतीपोटी तिने ४०० युरो देऊन पासपोर्ट मिळवला. त्यानंतर तिला एका गावातील बिअर विक्रीच्या दुकानात साफसफाईचे काम करण्यास भाग पाडले गेले. तेथील दोन भारतीय महिलांनी शारीरिक शोषणासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी माहिती दिल्यानंतर आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरल्याचे तिच्या लक्षात आले.

सुटका करून नागपूर गाठले

29 जूनला पहाटे संधी साधून महिलेने तेथून पलायन केले. बसने दुसरे शहर गाठून हॉटेलमध्ये आश्रय घेतला. तिने दोहा मार्गे दिल्ली गाठली. तेथून पतीच्या मदतीने नागपुरात परतली.

भारतात आल्यानंतरही तीन लाखांची मागणी

भारतात परतल्यानंतरही संबंधित कंपनीकडून तीन लाखांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Web Title: Married woman defrauded with the lure of a job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime news
  • Job Promise
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
3

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
4

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.