Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या एका मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. सुरुवातीला नैसर्गिक वाटणाऱ्या या घटनेचा तपास पुढे सरकताच धक्कादायक कट आणि अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 11:36 AM
UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काट; सापाच्या दंशाने केली हत्या

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काट; सापाच्या दंशाने केली हत्या

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली.
  • तपासात वर्षभर रचलेल्या कटाचे धक्कादायक धागेदोरे समोर आले.
  • डिजिटल पुराव्यांमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून हत्येचे एक नवीन प्रकरण समोर येत आहे. पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी वर्षभर प्लॅनिंग करत राहिली आणि अखेर प्रियकराच्या मदतीने तिने पतीची हत्या केली. मुख्य म्हणजे ही हत्या नैसर्गिक वाटावी यासाठी तिने एका सापाची मदत घेतली. माहितीनुसार, महिला वर्षभर पतींच्या हत्या प्रकरणावर लक्ष ठेवून होती. इंटरनेटवर परफेक्ट खूनाची माहिती हाती लागल्यानंतर तिने प्लॅनिंग करत पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मागील प्रकरणांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वापरलेल्या पद्धतीही तिने बघून ठेवल्या होत्या. अशात मेरठमधील साप घटनेची पुनरावृत्ती करणे तिला अधिक सोपे वाटले. महिलेने दुधात झोपेच्या गोळ्या मिसळून पतीला दूध पिऊ घातलं आणि मग सापाच्या दंशाने त्याचा खून केला. हत्येच्या या कटात तिचा बाॅयफ्रेंड देखील सामील होता.

रेल्वेत ‘सेकंड क्लास प्रवासी’ म्हणजे काय? खर्चावरून प्रवाशाचा वर्ग ठरवू नये, सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा

पतीसोबत केला होता लव्ह मॅरेज

२०२९ साली आरोपी पत्नी दामिनी आणि पती अतुल यांनी प्रेमविवाह केला. लग्नाच्या सुरुवातीचे काही वर्ष दोघांंमध्येही सर्वकाही सुरळीत चालले होते. पण दोन वर्षांनंतर अतुलने दामिनीला मारहाण करायला सुरुवात केली. दामिनीने दिलेल्या जबाबानुसार, अतुल वेगवेगळ्या प्रकारे तिला त्रास देत असायचा आणि याचाच राग मनात ठेवून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. साधारण एक वर्षांपूर्वी दामिनी तुषार नावाच्या तरुणाला भेटली, त्यांचे अफेअर सुरु झाले आणि दोघांनी मिळून अतुलला रस्त्यातून दूर करण्याचा प्लॅन बनवला.

वर्षभर दामिनी इंटरनेटवरील देशभरातील पतींच्या हत्यांच्या सर्व हाय-प्रोफाईल प्रकरणांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यास करत होती. ती प्रत्येक घटनेवर नजर ठेवून वर्तमानपत्र देखील वाचत होती. मेरठमधील नीळा ड्रम हत्याकांडावर देखील तिची नजर होती. बहसुमामधील सर्प प्रकरणाचे संपूर्ण प्रकरण आणि इंदूरच्या राजा रघुवंशीला त्याची पत्नी सोनम राजवंशीने मेघालयाला नेऊन त्याची हत्या कशी केली, हे देखील तिने पाहिले. केतनची वधू सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून त्याला पुण्यातील एका किल्ल्यावरून कसे ढकलले होते, हेदेखील तिला माहीत होते. या सर्व घटनांची माहिती गोळा करुन तिने पतीच्या हत्येसाठी फुल प्रुफ प्लॅन तयार केला.

मागील प्रकरणांतील चुकांची पुनरावृत्ती केली नाही

पूर्वीच्या साप प्रकरणात अमितला पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप याने गळा दाबून मारले. यानंतर त्यांनी सर्पदंश देत मृत्यू नैसर्गिक कारणाने घडल्याचे भासवले. तथापि चाैकशीत स्पष्ट झाले की, सापाच्या दंशाने मृत्यू होऊ शकत नाही, कारण तो साप विषारी नव्हता. दुसरीकडे अमितच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यू गुदमरुन झाल्याचा खुलासा झाला. या सर्व गोष्टींनंतर पोलिसांनी आरोपी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना अटक केली. अशात दामिनीने या घटनेतील चुकांवर लक्ष देत प्लॅनिंग केली आणि पतीला मारण्यासाठी सर्वात विषारी साप मागवला. तिने आधी पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मग विषारी सापाच्या दंशाने त्याचा खून केला. अतुल झोपलेा असताना त्यांनी सापाला त्याच्या कपड्यांमध्ये सोडले. दोघांना वाटलं की ते पकडले जाणार नाहीत पण घडलं भलंतच.

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

अशाप्रकारे दोघांना झाली अटक

साप घरात कसा घुसला आणि खोलिच्या आत अतुल बेडपर्यंत कसा पोहचला याची संशय पोलिसांना आला. जेव्हा पोलिसांनी दामिनीच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली, तेव्हा तुषारसोबतचे तिचे सततचे संभाषण आणि मेसेजेस उघडकीस आले. तुषारच्या मोबाईलची चाैकशी करताच त्याला एका नंबरवरुन सापाचा फोटो पाठवण्यात आल्याचे समजले. हा फोटो सोनू नावाच्या व्यक्तीने पाठवला होता. पोलिसांनी त्याची चाैकशी करताच सर्व घटना उघडकीस आली. सर्पमित्राने सांगितले की, त्याने विषारी साप तुषारच्या ताब्यात दिला होता.

Web Title: Meerut murder case wife and boyfriend arrested after alleged snake bite murder plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • crime news
  • Meerut
  • Murder Case

संबंधित बातम्या

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
1

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
2

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
3

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
4

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.