Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पळवून नेत संबंध प्रस्थापित केले अन्…

घरी आल्यानंतर आईने विचारल्यावर सर्व प्रकाराची माहिती दिली. तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 'आपण दोघे लग्न करू' असे, म्हणून कन्हाळे याने मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2025 | 03:19 PM
लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम :  गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दिलेल्या निकालात आजन्म कारावास व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मालेगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुण वैभव शालीकराम कन्हाळे याने ८ जून २०१९ रोजी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे पळवून नेले. त्यानंतर त्याने संबंध प्रस्थापित केले. ११ जून २०१९ पर्यंत दोघे कहाळवाडी येथेच होते. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी ११ जून रोजी आपल्या गावी घरी परत आली.

हेदेखील वाचा : Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना

दरम्यान, घरी आल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन झालेल्या सर्व प्रकाराबाबत विचारणा केली असता, तिने सर्व घटनाक्रम सांगितला. ‘आपण दोघे लग्न करू’ असे, म्हणून कन्हाळे याने ८ जून २०१९ रोजी रात्री मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले. तसेच पुढील सर्व घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तसेच मुलगी परत आल्यानंतर ११ जूनला सविस्तर माहिती दाखल केली.

आरोपीला शिक्षा

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व आरोपी पक्षाची बाजू एकूण घेतल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी कन्हाले यास विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावस व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुचिता थी, कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

आधी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार

जऊळका पोलिस ठाण्यात प्रथम ८ जूनला मुलगी बेपत्ता असल्याची तसेच मुलगी परत आल्यानंतर ११ जूनला सविस्तर माहिती दाखल केली. या फिर्यादीवरून जऊळका पोलिस ठाण्यात आरोपी कन्हाळे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे व जऊळका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानुसार, आता आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Minor girl abused on the pretext of marriage incident in washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • Court Decision
  • crime news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : ‘आवडेल तिथे प्रवास ‘ला प्रवाशांचा प्रतिसाद! २ हजार प्रवाशांनी घेतला लाभ; महामंडळाला ३.४९ लाखाचे उत्पन्न
1

Washim News : ‘आवडेल तिथे प्रवास ‘ला प्रवाशांचा प्रतिसाद! २ हजार प्रवाशांनी घेतला लाभ; महामंडळाला ३.४९ लाखाचे उत्पन्न

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
2

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
3

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Mohol News : मोहोळ हादरले! उजनी कॅनॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू; दोन सख्ख्या-चुलत भावांचा जीव गेला
4

Mohol News : मोहोळ हादरले! उजनी कॅनॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू; दोन सख्ख्या-चुलत भावांचा जीव गेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.