Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

Crime News : प्रियकरासाठी ममता विसरली अन् आईनेच पोटच्या ७ महिन्यांच्या बाळाची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. ती एवढ्यावरच थांबली नाही तर, प्रियकरासोबत मिळून सासरच्या मंडळींनाही विष देऊन मारण्याचा कथित कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 02:06 PM
प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाशी संबंधित धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली.
  • प्राथमिक माहितीनंतर तपासात अनेक गंभीर आणि संशयास्पद बाबी समोर आल्या.
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुंडाली भागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे आईच पोटच्या मुलाच्या जीवावर उठली आणि तिने केवळ ७ महिन्यांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली. मुख्य म्हणजे हे प्रकरण फक्त मुलाच्या हत्येचे नसून यात आता मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे की, आई मीनक्षीवर फक्त मुलाच्या हत्येचा आरोप नाही आहे तर कुटुंबाच्या खूनाचा कट रचल्याचा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रकरणाला सखोल तपास केला जात आहे.

विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार

मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी आईने त्याला नैसर्गिक मृत्यू आहे असं सांगत मृतदेहाला जमिनीत पुरुन टाकले. पोलिसांनी पतीच्या वतीने आरोपी आईवर गुन्हा दाखल केले असून ७ महिन्याच्या रुद्रांशच्या मृतदेहाला कबरीतून काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सांगितलं जात आहे की, बुधवारी मृतदेहाला कबरीतून बाहेर काढून त्याच्यावर शवविच्छेदन केले जाईल. यातूनच मुलाच्या हत्येचे खरे कारण समोर येईल.

प्रेमीसोबत मिळून रचला हत्येचा कट

मुरलीधर गावातील रहिवासी अमित तोमर याने आपली पत्नी मीनाक्षी हिच्यावर सात वर्षांच्या रुद्रांशचा हत्या केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. त्याने पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील केली ज्यानंतर आरोपी मीनाक्षीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मानीक्षीने तिचा गुन्हा कबुल करत सांगितले की तिने मुलाचा गळा दाबत त्याची हत्या केली आणि नंतर आजाराने मृत्यू झाल्याचे खोटा बनाव केला. तपासणादरम्यान खळबळजनक खुलासा झाला की, खुनाचा हा कट इथेच थांबला नाही तर मीनाक्षी आणि तिच्या प्रियकराने मिळून दुसरा मुलगा, पती आणि सासरच्या मंडळींना मारण्याचीही कट रचला होता. त्यांनी सर्वांना विष देऊन मारण्याचा प्लॅन केला होता.

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

आरोपी आणि प्रेमीविरोधात गुन्हा दाखल 

या प्रकरणात मीनाक्षी आणि तिच्या प्रेमी विरोधात पोलिस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रुद्रांशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थित मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात जाण्याची अपेक्षा आहे. आई मीनाक्षीची ही क्रुरता पाहून सध्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासणीत मीनाक्षीच्या मोबाईन फोनला सील केले असून प्रेमी मोहितला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

 

Web Title: Mother kills 7 month old baby allegedly plots to poison family with lover crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • crime news
  • Meerut
  • Murder Case

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.