Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरस्पीडिंगमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 11:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
  • पहाटे 5:45 वाजता मरीन ड्राईव्हवर घटना
  • ओव्हरस्पीडिंगचा संशय, पोलिसांचा तपास सुरू
मुंबई: मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सिग्नल क्रॉस करत असलेल्या एका पादचाऱ्यास दुचाकीस्वराने उडवल्याने झालेल्या या अपघातामध्ये एकूण तीन जणांनाच मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा, एका तरुणाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे. पहाटेच्या वेळी एन. एस रोड उत्तर वाहिनी पारशी गेट समोर रस्ते मोकळे असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेने पोलीस अधिक तपास करत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 18 कोटींना घातला गंडा

काय घडलं नेमकं?

हा अपघात पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास झाला. मारिन ड्राइव्ह रोडवरील ही धडक इतकी जोरदार होती की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला. अपघातात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरु केले, मात्र तोपर्यंत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु

घटनेनंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वाहनांचे झालेले नुकसान पाहता, हा अपघात ओव्हर स्पिडिंगमुळे झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. पोलीस सध्या मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे मरीन ड्राइव्ह परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप

वसई येथे एक दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर आले आहे. भंगाराने भरलेल्या ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडल्याचे समोर आले आहे. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरून गेला, आणि हा अपघात घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकूण तीन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघाताचे कारण काय असू शकते?

    Ans: ओव्हरस्पीडिंगमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Mumbai accident horrific crash two wheeler strikes pedestrians on marine drive three dead in the collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Mumbai accident

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट
1

Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी
2

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Ahilyanagar : खरवंडी कासार परिसरात भीतीचे सावट, सलग दोन घरांवर दरोडा
3

Ahilyanagar : खरवंडी कासार परिसरात भीतीचे सावट, सलग दोन घरांवर दरोडा

Madhyapradesh Crime: थरारक हत्याकांड! मुलीला बाहेर पाठवलं, आईला संपवलं, नंतर आरोपीनेही संपवलं जीवन; काय घडलं नेमकं?
4

Madhyapradesh Crime: थरारक हत्याकांड! मुलीला बाहेर पाठवलं, आईला संपवलं, नंतर आरोपीनेही संपवलं जीवन; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.