Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईतील वरळी येथील NSCI डोम कॉन्सर्टदरम्यान 28 वर्षीय तरुणाची प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली तरुणीदेखील अस्वस्थ झाली होती. प्राथमिक तपासात दारूच्या नशेचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून ड्रग्स अँगल आणि मृत्यूचे नेमके कारण तपासले जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 03:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NSCI डोम कॉन्सर्टदरम्यान 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू.
  • तरुण आणि त्याची मैत्रीण दोघांचीही प्रकृती अचानक बिघडली.
  • पोलिसांकडून ड्रग्स अँगलसह हृदयविकाराच्या शक्यतेचा तपास सुरू.
मुंबई: मुंबईतील वरळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध NSCI डोम कॉन्सर्टमध्ये एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या कॉन्सर्टमध्ये मध्ये २८ वर्षीय पीडित तरुणाची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याआधी गोरेगावच्या नेस्कोमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव २८ वर्षीय वृषभ महेंद्र गांगुर्डे (माहीम) असे आहे. ताडदेव पोलीस हद्दीतील वरळीच्या NSCI डोममध्ये कॉन्सर्ट सुरु होते. तिथे तो गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार तरुण नशेच्या अवस्थेत होता. त्याच्यासोबत असलेली मैत्रिणदेखील कथितपणे दारूच्या नशेत होती. रात्री साधारण ९ च्या दरम्यान दोघांची प्रकृती बिघडली. दोघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यु झाला. तर तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या तपासात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे सापडलेले नाही.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक

प्राथमिक माहितीनुसार, हॉर्ट अटॅकचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हे स्पष्ट नाही आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोस्टमार्टम आणि अन्य फॉरेन्सिक रिपोर्टरची प्रतीक्षा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती, ज्यावेळी दोघांनाही गुदमरल्याचा त्रास जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून सध्या ड्रग्सचा अँगल तपासला जात आहे. पोलीस या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आधी लग्नाचे आमिष दाखवले, नंतर शारीरिक शोषण केलं आणि दोन वेळा गर्भपातासाठी भाग पडल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही तर तिला धर्मांतरासाठी ही दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी तरुणीने मीरा भाईंदरमध्ये काशिमीरा परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शाबास रज्जाक शेख असे आहे. २०२२ मध्ये मालाड येथील एका खासगी कंपनीत काम करत असताना पीडितेची ओळख आरोपीशी झाली. त्यांनतर दोघांमध्ये जवळीक वाढली. २०२३ मध्ये आरोपीने लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे आरोपीने मीरा रोड परिसरात भाड्याचे घर घेऊन दिले असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात ती दोन वेळा गर्भवती राहिली होती, मात्र आरोपीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला आहे. तसेच लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणाचे नाव वृषभ महेंद्र गांगुर्डे होते.

  • Que: पोलिसांकडून कोणत्या अँगलने तपास केला जात आहे?

    Ans: पोलिस ड्रग्स सेवन, गर्दीमुळे गुदमरल्याचा त्रास आणि हृदयविकाराच्या शक्यतेचा तपास करत आहेत.

Web Title: Mumbai crime another concert in mumbai turns fatal 28 year old man dies at nsci dome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
4

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.