Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दानपेटीची चोरी; कर्मचाऱ्याचाच डल्ला, CCTVमुळे भांडाफोड

प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिरात दानपेटीतून चोरीचा प्रकार उघड झाला. मंदिरातील कर्मचाऱ्यानेच पैसे चोरल्याचे CCTVमधून समोर आले. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतरांच्या सहभागाचाही तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 12:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मंदिरातील कर्मचाऱ्याचाच दानपेटीवर डल्ला
  • CCTV फुटेजमुळे चोरीचा भांडाफोड
  • मुख्य आरोपी अटकेत; इतर 5-6 जणांवर संशय
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून चोरीची घटना उघड झाली आहे. ही चोरीची घटना मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ही चोरी मंदिरातल्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर काही लोक देखील याचोरी प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मुख्य आरोपीला अटक

सिद्धीविनायक मंदिर पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून 10 हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली. मंदिर प्रशासनाच्या एका महिला पदाधिकारीला हे प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला, परिणामी त्यांनी या गंभीर प्रकारची माहिती वरिष्ठांकडे दिली. त्यांनतर मंदिर प्रशासनाने मागील 8-10 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या घटनेचं सत्य समोर आलं. येथील कामगारच चोरी करत असल्याची माहिती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आलीय. पोलिसांचा तपास सुरु असून यातील मुख्य आरोपीला दादर पोलिसांनी अटक केली.

Jalgaon Crime: भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा संताप; तरुणाला नग्न करून लोखंडी रॉडने गावभर मारहाण, 5 जण अटकेत

३ दिवसांची पोलीस कोठडी

बोटाच्या कैचीने पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून पैसे काढल्याचे सीसीटीव्ही मधेय दिसून आले. आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी सुनावली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास करत आहे. एवढेच नाही तर किती पैश्यांची चोरी केली? अश्या अनेक प्रश्नांचा तपास पोलीस करत आहे.

दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक

मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारू पाण्यावरून नवरा- बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची ओळख कविता महेश वाड (वय २९) अशी आहे. तर आरोपीचे नाव महेश नारायण वाड असे आहे. हत्या केल्यांनतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

Navi Mumbai: पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, शिक्षिकेच्या छळामुळे विद्यार्थ्यांनी उचलला टोकाचा पाऊल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरी कुठे घडली?

    Ans: मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: मंदिरातील एक कर्मचारीच चोरी करत असल्याचे उघड झाले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: मुख्य आरोपीला अटक करून इतर संशयितांचा तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crime donation box stolen from siddhivinayak temple employee suspectedcctv footage exposes the theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
2

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.