Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं

मालाड स्टेशनवर लोकलमधून उतरताना झालेल्या क्षुल्लक वादातून प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या झाली. महिलांसमोर अपमान झाल्याच्या रागातून ओंकार शिंदेने चिमट्याने वार केल्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 29, 2026 | 10:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लोकल ट्रेनमध्ये उतरताना ढकलल्यावर वाद, महिलांसमोर अपमान झाल्याचा आरोपीचा दावा
  • रागाच्या भरात बॅगेतील चिमट्याने वार; प्राध्यापकांचा मृत्यू
  • आरोपीला मृत्यू झाल्याची कल्पनाच नव्हती, पोलिस चौकशी सुरू
मुंबई: मुंबई येथील मालाड स्टेंशनवर क्षुल्लक कारणावरून चार दिवसांपूर्वी प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी ओंकार शिंदे याला अटक करण्यात आली. ट्रेनमधून उतरताना ओंकार शिंदे याने धारदार शस्त्राने भोसकून जीव घेतला. यात मृत्यू झालेल्या प्रवाशी प्राध्यापकाचा नाव अलोक सिंग असे आहे. आता या प्रकरणातील आरोपीने हत्येमागचे कारण सांगितले आहे.

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

कारण काय?

पोलीस सूत्रानुसार, ही घटना शनिवारी बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकर ट्रेनमध्ये घडली. दोन महिला फुटबोर्डजवळ उभ्या होत्या, त्यांच्या मागे एनएम कॉलेजचे व्याख्याते आलोक कुमार सिंग आणि एक सहकारी प्राध्यापक होते. आरोपी ओंकार शिंदे हा त्यांच्या मागे उभा होता. चौकशीदरम्यान, शिंदेने दावा केला की तो पुढे जाण्याच्या प्रयत्न करता असताना अलोक सिंगने त्याला ढकलले आणि म्हणाला, तुम्हाला “तुम्हाला दिसत नाही का, पुढे महिला उभ्या आहेत?” यावर दोन्ही महिला मागे वळल्या. त्यावेळी त्याला महिलांसमोर अपमान झाला असे वाटले. यामुळे तो संतापला.

रागाच्या भरात शिंदेला आठवले की त्याच्या बॅगेत एक चिमटा आहे, जो तो दागिने बनवण्यासाठी वापरतो. त्याने त्याच चिमट्याने प्राध्यापकावर भोकसले. आरोपीचा हेतू त्यांना मारण्याचा नव्हता, तर तो फक्त त्याला धडा शिकवण्यासाठी चिमट्याने टोचण्याचा आणि नंतर पळून जाण्याचा विचार करत होता. असे त्याने सांगितले. मात्र तो वार इतका गंभीर ठरला की आलोक कुमार सिंग यांचा मृत्यु झाला.

त्याला प्राध्यापकाची मृत्यूची माहिती नव्हती जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याला समजले. असाही आरोपीचा दावा आहे. सध्या पोलीस आरोपीच्या जबाबची चौकशी करत आहेत. त्याच्या वडिलांनी पोलिसांना असेही सांगितले की त्याच्या मुलाला त्याचा राग नियंत्रित करणे कठीण जात आहे. आरोपी ओंकार शिंदे हा रागीट स्वभावाचा आहे असे त्यांनी सांगितले.

आता आरोपीने केलेल्या या दाव्याने या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आता त्याच्यावर काय कारवाई करण्यात येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईच्या मालाड स्टेशनवर, लोकल ट्रेनमधून उतरताना.

  • Que: हत्येमागचं कारण काय सांगितलं?

    Ans: महिलांसमोर ढकलून अपमान केल्याने राग आल्याचा दावा आरोपीने केला.

  • Que: आरोपीने कोणते शस्त्र वापरले?

    Ans: दागिने बनवण्यासाठी वापरला जाणारा चिमटा (धारदार साधन).

Web Title: Mumbai crime he was pushed in front of women he felt humiliated the accused revealed the reason behind the professors murder at malad station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन
1

Bengaluru Crime: १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, कधी बाथरूममध्ये कोंडलं तर कधी बेदम मारहाण; २४ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला
2

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत
3

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला
4

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.