Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत

मुंबई विमानतळावर DRIने दोन कारवायांत 11.25 कोटी रुपयांचे 2.25 किलो कोकेन जप्त केले. अमली पदार्थांच्या कॅप्सूल पोटात लपवून तस्करी करणाऱ्या चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून NDPS कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • DRIने 2.25 किलो कोकेन जप्त केले.
  • तस्करांनी कोकेनच्या कॅप्सूल पोटात लपवल्या होत्या.
  • चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली.
मुंबई: राज्यात सध्या आंतरराष्ट्रीय ड्रग रैकेट कोणत्या ना कोणत्या शहरात आढळून येत आहे. मुंबई विमानतळावर अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ग्राम नव्हे तर २ किलो कोकेन जप्त करण्यात आल आहे. यामध्ये २२ कोटी रूपया पर्यंत याची किंमत जाते. विमानतळावरील गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळाली होती. येणाऱ्या परदेशी नागरिकांनी पोटाला कॅप्सूल गुंडाळून हा माल आणला होता. मात्र विमानतळावरील डीआरआय यंत्रणेनं याचा पर्दाफाश केला आणि चार परदेशी नागरिकांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आल आहे.

Mira Bhayander Crime : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर

कशी केली कारवाई ? 

पहिली कारवाई ही विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारवर होती. डीआरआय अधिकाऱ्यांनी 22 मे 2026 ला यात पहिली कारवाई केली. इथिओपियातील अदिस अबाबाहून मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशी महिला आणि पुरुष प्रवाशाला संशयावरून चौकशी केली होती. जेव्हा त्यांची अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यावर या दोघांनी विक्री साठी आणलेल्या अमली पदार्थांनी फुल असलेल्या कॅप्सूल थेट पोटात गिळल्याची कबुली दिली. त्या प्रवाशाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. त्यामध्ये डॉक्टरांच्या मदतीने पोटातून तब्बल एक दोन नव्हे तर ८४ कॅप्सूल काढण्यात आल्या होत्या. या कॅप्सूलमध्ये एकूण 1.40 किलो कोकेन आढळून आल. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 7 कोटी रुपयांच्या जवळ जाते. या दोघांनी कबुली दिल्यावर हे सगळं रैकेट बाहेर आल आहे.

चार जणांवर केली कारवाई

एनडीपीएस कायद्याअंतर्गत चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरी अशीच एक कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आल होत. त्यांच्या कडून जवळपास ४ कोटीचा माल ताब्यात घेण्यात आल होता. या सगळ्यांच एक मोठ कनेक्शनच असल्याचं समोर आल आहे. चार ही प्रवाशांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दुसऱ्या कारवाईत ड्रग हे आदिस अबाबा वरून आणण्यात आल होत. यामध्ये तब्बल ६३ कैप्सूल होत्या. दोन्ही मिळून ११ कोटीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई मध्ये हा माल कुठे विकला जाणार होता? याची चौकशी केली जात आहे. मात्र DRI च्या कारवाई मुळे हे सगळ बाहेर आल आहे. मुंबई विमानतळावर यंत्रणा अलर्ट वर आहे.

 

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करण्यात आली.

  • Que: जप्त कोकेनची किंमत किती होती?

    Ans: जप्त कोकेनची किंमत सुमारे 11.25 कोटी रुपये होती.

  • Que: किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

Web Title: Mumbai crime major dri operation at mumbai airport four arrested with cocaine worth 11 crore hidden inside their stomachs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा
1

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या
2

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?
3

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

Mumbai New Mantralaya : नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग
4

Mumbai New Mantralaya : नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.