Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबई हादरली! वाढदिवसाच्या व्हिडिओसाठी रस्त्यावर लावली आग; कार डीलर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील गोरेगावात वाढदिवसाच्या रीलसाठी एका तरुणाने रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धोकादायक स्टंट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी फहाद शेखला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 10:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रीलसाठी रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावली
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
  • आरोपी फहाद शेख अटकेत, नागरिकांमध्ये संताप
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या रीलसाठी एका तरुणाने भर रस्त्यात धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सनटेक सिटी 4th Avenue बाहेरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.
Mumbai – A reckless stunt performed for a birthday social media reel has triggered public anger in Goregaon West, with locals expressing serious safety concerns after a car dealer allegedly poured petrol on a public road and set it ablaze. The incident occurred on the MMRDA road… pic.twitter.com/rTzi8UAboy — NextMinute News (@nextminutenews7) April 27, 2026

 

काय घडल नेमक?

वाढदिवसाच्या रीलसाठी कार डीलर फहाद शेखनं रस्त्यावर पेट्रोल टाकून धोकादायक स्टंट केला आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेऊन गोरेगाव पोलिसांनी धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा नाव फहद खलील समशुद्दीन शेख, वय 33 वर्षे, धंदा : कार डीलरचा आहे. एमएमआरडीए रस्त्याचे चार ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. जवळ उभी वाहने पेट घेण्याचा मोठा धोका टळला. या घटनेने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती.

Kolhapur Crime: कोल्हापुरात संतापजनक घटना! तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; मुख्य आरोपी अटकेत

अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीतील एका नाल्यात साफसफाई सुरु असतांना कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. भावानेच आपल्या ८० वर्षीय वृद्ध बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी महिलेच्या भावाला आणि वहिनीला अटक केली आहे. या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील एका नाल्यात साफसफाईचे काम सुरु असताना कामगारांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मृतदेह इतका कुजला होता की त्याची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

कशी पटली ओळख ?

पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याची गेल्या काही महिन्यांतील ‘बेपत्ता’ तक्रारी तपासल्या. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांच्या वर्णनावरून पोलिसांना जानेवारी महिन्यात सहार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका तक्रारीचा सुगावा लागला. महिलेचे नाव जेमे सिक्यूअरा असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोल्हीयो (६३) याने तक्रार दिली होती.

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील गोरेगाव पश्चिम, राम मंदिर रोड परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: वाढदिवसाच्या रीलसाठी रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा स्टंट केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: व्हिडिओची दखल घेऊन आरोपी फहाद शेखला अटक करण्यात आली.

Web Title: Mumbai crime mumbai shaken fire set on street for birthday video car dealer taken into police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?
2

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
4

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.