Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: संतापजनक प्रकार! चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अटकेत

मुंबईच्या घाटकोपरमध्ये दोन लहान मुलींना आमिष दाखवून घरात नेऊन अश्लील कृत्याचा प्रयत्न करणाऱ्या 35 वर्षीय आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 11:02 AM
आंघोळ करतानाचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर...

आंघोळ करतानाचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • मुलींना आमिष दाखवून घरात नेले; अश्लील कृत्याचा प्रयत्न
  • नागरिकांनी दरवाजा तोडून मुलींना वाचवले
  • आरोपी अटकेत; पोलिसांचा पुढील तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या घाटकोपर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न एक ३५ वर्षीय तरुण करत होता. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट असून रात्री उशिरापर्यंत नित्यानंद नगरमध्ये तणावाचे वातावरण होते.

काय घडलं नेमकं?

घरासमोर चार लहान मुली खेळत होत्या. आरोपीने यातील दोन मुलींना ‘तुमचे आई- वडील माझ्या घरात आहेत’ असे खोटे सांगून घराच्या आत बोलावले. मुली घरात शिरताच त्याने दरवाजा बंद केला आणि त्यांच्यासमोर नग्न होऊन अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत घराचा दरवाजा तोडला. नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Nagpur Crime: जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मुख्य आरोपी अटकेत, अद्याप तिघे फरार

संबंधित आरोपी हा नशेखोर असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत

मुंबईतल्या नेस्को ड्रग्स पार्टी मध्ये ड्रग्स ओवरडोस झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण मुंबईमधील ड्रग्स रैकेट चव्हाट्यावर आल होत. मुंबईमध्ये एवढा ड्रग्स येत कुठून हा खरा चर्चेचा विषय आहे. आता ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर शहरात नशेच्या पदार्थांविरोधात अभियान सुरु केलं गेल आहे. ज्यामध्ये एक मोठ ड्रग्ज रॅकेट समोर आल आहे. टिटवाळाच्या एका कोणाला कल्पननाही वाटणार नाही अशा हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका घरी 6 कोटी रुपयांचे 5 हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बार डान्सर महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेच नाव हे ए पॉल आहे. तिची आता या प्रकरणात चौकशी सुरू आहे. एक्स्टेसी नावाच्या या गोळ्या होत्या. तिच्या घरातून हे सगळ जप्त करण्यात आल आहे. तीच नक्की कनेक्शन कुठे आहे?याचा तपास पोलीस करत आहे.

Pune Crime: वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईच्या घाटकोपरमधील नित्यानंद नगर परिसरात.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: मुलींना आमिष दाखवून घरात नेऊन अश्लील कृत्याचा प्रयत्न केला.

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: नागरिकांनी दरवाजा तोडून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Mumbai crime outrageous incident young girls lured and abused accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
1

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
2

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
3

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.