Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: अंधेरीत धक्कादायक घटना! माझ्या पोटात खूप दुखतंय…; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

अंधेरीतील वर्सोवा परिसरात घरगुती वादातून पती शहानुद्दीन शेख याने पत्नी रुकसाना यांच्या पोटात लाथ मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 08:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरगुती वादातून पतीने पत्नीला मारहाण केली.
  • पोटाला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.
  • पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पतीच्या मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

काय नेमकं प्रकरण?

रुकसाना शहानुद्दीन शेख ( वय 42) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव शहानुद्दीन शेख असे आहे. हे दांपत्य सात बंगला परिसरातील सागर कुटीर संघ येथे राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. रुक्षणाचे यापूर्वी तीन वेळा सिजेरियन प्रस्तुती झाली होती तसेच त्या लो बीपीच्या त्रासानंही ग्रस्त होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे कुटुंबीय विशेष लक्ष देत होते. 18 मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास रुकसाना आणि तिचा पती यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद वाढला आणि तिच्या पतीने रुकसानाच्या पोटात जोरात लात मारला, असा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर नुकसानाने आपल्या बहिणीला फोन करून पोटात असेही वेदना होत असल्याचे सांगितले होते. कुटुंबीयांनी तातडीने तिला कूपर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावत गेली.

आरोपी अटकेत

शस्त्रक्रिया नंतर तिला शुद्ध आली नाही आणि 20 मे रोजी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात पोटावर गंभीर मार लागल्याने आतड्यांना इजा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संसर्ग वाढून तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी अहवालात नमूद केले. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत

राज्यात सध्या आंतरराष्ट्रीय ड्रग रैकेट कोणत्या ना कोणत्या शहरात आढळून येत आहे. मुंबई विमानतळावर अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ग्राम नव्हे तर २ किलो कोकेन जप्त करण्यात आल आहे. यामध्ये २२ कोटी रूपया पर्यंत याची किंमत जाते. विमानतळावरील गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळाली होती. येणाऱ्या परदेशी नागरिकांनी पोटाला कॅप्सूल गुंडाळून हा माल आणला होता. मात्र विमानतळावरील डीआरआय यंत्रणेनं याचा पर्दाफाश केला आणि चार परदेशी नागरिकांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आल आहे.

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय होते?

    Ans: रुकसाना शहानुद्दीन शेख असे मृत महिलेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरात घटना घडली.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणता गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Mumbai crime shocking incident in andheri my stomach hurts terribly wife dies after being beaten by husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
2

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
3

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.