Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

मुंबईतील मलबार हिल येथील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या लोकभवनात SRPF जवान कौस्तुभ सांगळे (वय 26) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मलबार हिल येथील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवान कौस्तुभ सांगळे यांनी आत्महत्या केली.
  • जवानाने ड्युटीदरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली.
  • घटनास्थळी सुसाईड नोट आढळली नसून आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास सुरू आहे.
मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या लोकभवनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरक्षेच्या ड्युटीवर असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) 26 वर्षीय जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

काय घडलं नेमकं?

कौस्तुभ सांगळे (वय २६) असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे, कोल्हापूरचा गट १६ मध्ये कार्यरत होता. कौस्तुभने कॉन्स्टेबलने सोमवारी संध्याकाळी आपल्या सर्व्हिस शस्त्राने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळी झाडल्यानंतर मोठा आवाज ऐकायला आला. आवाज ऐकल्यानंतर परिसरातील इतर सुरक्षा कर्मचारी तात्काळ आवाज आल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी तिथे कौस्तुभ खाली पडलेला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस तपास सुरु

दरम्यान, घटनास्थळी कौस्तुभजवळ कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलीस त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास करत आहे.

मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरात मोठे झाड दुकानावर कोसळल्याने 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दुकानावर पडलेले झाड कापून बाजूला केले. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Solapur Crime: सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येची घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील मलबार हिल परिसरातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या लोकभवनात ही घटना घडली.

  • Que: मृत जवानाचे नाव काय आहे?

    Ans: मृत SRPF जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे (वय 26) आहे.

  • Que: पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय समोर आले आहे?

    Ans: घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही आणि जवानाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crime srpf jawan commits suicide with service revolver at the governors lok bhavan in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
1

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
2

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
4

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.