Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

मिरा रोड येथील बाबा टायर्ससमोर थार गाडीतून 11.55 लाख रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या आरोपीला काशीगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. सुमारे 150 CCTV फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपीच्या घरातून चोरीची 100 टक्के रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • थार गाडी पंचर झाल्यानंतर 11.55 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली.
  • काशीगाव पोलिसांनी 150 CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध लावला.
  • आरोपीला अटक करून चोरीची संपूर्ण 11.55 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
मिरा-भाईंदर / विजय काते : काशीगाव पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकाने उत्कृष्ट तपासकौशल्य दाखवत 11 लाख 55 हजार रुपयांची चोरी अवघ्या काही तासांत उघडकीस आणली असून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात यश मिळवले आहे.मिरारोड येथील बाबा टायर्स येथे एका थार गाडीतून दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 4.30 11 लाख 55 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार थार मध्ये दोन मित्र आपल्या घरी जात असताना त्यांची गाडी पंचर झाल्याने त्यांनी बाबा टायर्स या ठिकाणी गाडीचे पंचर काढण्यासाठी गाडी थांबवली. त्यावेळी संधी मिळताच गाडीचे दरवाजे उकडून त्यातील रक्कम चोरी करून चोरून निसटला.

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

फिर्यादी यांना काही वेळानंतर त्यांच्या पैशांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच काशीगाव पोलिसांनी क्षणाचा ही विलंब न करता डिटेक्शन पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तपासादरम्यान संशयित आरोपीची ओळख पटली. त्यानंतर आरोपी ज्या मार्गाने गेला होता त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जवळपास दीडशे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी सातत्याने मिरा-भाईंदर परिसरात फिरताना दिसत होता. काही वेळ तो नया नगर येथील व्होकार्ड हॉस्पिटल परिसरातील एका इमारतीत गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले.

पोलिसांनी संबंधित इमारतीची माहिती घेत आरोपीच्या घराचा शोध लावला. आरोपीने चोरीची पैशांची बॅग घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डिटेक्शन पथकाने तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली 11 लाख 55 हजार रुपयांची संपूर्ण रक्कम (100 टक्के) जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरीची घटना कुठे घडली?

    Ans: मिरा रोड येथील बाबा टायर्ससमोर.

  • Que: चोरीला गेलेली रक्कम किती होती?

    Ans: 11 लाख 55 हजार रुपये.

  • Que: पोलिसांनी आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

    Ans: सुमारे 150 CCTV फुटेज तपासून.

Web Title: Mumbai crime thief strikes while tyre is being repaired steals 115 crore accused nabbed within just 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
3

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
4

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.